शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अनिल कदम यांच्याकडून ठेकेदारास मारहाण

By admin | Updated: July 8, 2017 01:17 IST

नाशिक : आमदार अनिल कदम यांनी ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार ठेकेदार भिडे यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : एसटी महामंडळाच्या निविदांच्या कारणावरून निफाडचे शिवसेनेचे आमदार अनिल कदम यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण व जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार सार्वजनिक बांधकाम विभागातील ठेकेदार भिडे यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिली आहे़ तर अनिल कदम यांनीही बांधकाम ठेकेदाराने शिवीगाळ व जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याची परस्परविरोधी तक्रार दिली आहे़ठेकेदार अनिल इंद्रजित भिडे (२७, इंद्रजित अपार्टमेंट, सहदेवनगर, गंगापूररोड, नाशिक) यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार गुरुवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास सार्वजनिक बांधकाम विभागातील अधीक्षक अभियंता कार्यालयात आमदार अनिल साहेबराव कदम (रा़ओझर, ता़ निफाड) यांनी एसटी महामंडळाच्या निविदांच्या कारणावरून लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ तसेच जीवे मारण्याची धमकी दिली़ भिडे यांच्या तक्रारीवरून आमदार कदम यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ दरम्यान, या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी आमदार कदम व भिडे या दोघांविरोधात परस्परविरोधी अदखलपात्र गुन्ह्णाची नोंद केली आहे़