शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

संतप्त जमावाने पेटविली पीकअप

By admin | Updated: October 27, 2015 23:13 IST

संतप्त जमावाने पेटविली पीकअप

कळवण : नाशिककडून कळवणकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या पीक अप मालवाहतूक गाडीने मानूरच्या शासकीय विश्रामगृहाजवळ मोटारसायकल चालकाला उडवल्याने मोटारसायकल चालक जागीच ठार झाल्याने संतप्त जमावाने बेहडी पूलाजवळ अपघातास जबाबदार ठरलेले वाहन पेटवून दिले. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाला देखील धक्काबुकी केल्याचे समजतेयाबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी नासिककडून कळवणकडे भरधाव वेगाने येणाऱ्या पीकअप मालवाहतूक एम एच ११ टी ६८६५ या वाहनाने शासकीय विश्रामगृहाजवळ मोटारसायकल स्वाराला उडवल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकल चालक भैय्या पाटील रा मानूर हा जागीच ठार झाला. अपघातात मोटारसायकल चालक जागीच ठार झाल्याचे समजतात संतप्त झालेल्या जमावाने बेहडी पूलाजवळ पीकअप मालवाहतूक गाडी अडवून वाहनचालकासह गाडीला पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात होते. वेळीच पोलीस घटनास्थळी पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला मात्र संतप्त जमावाने पूलावर वाहन पेटवून दिले. अपघातात मृत्युमुखी पडलेला भैय्या पाटील हा मानूर येथील रहिवासी असून मानूरच्या पवार परिवाराचा भाचा होता. (वार्ताहर)