शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
ICAI CA Toppers 2025: मुंबईचा राजन काब्रा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
3
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
4
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
5
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
6
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
7
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
8
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
9
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
10
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
11
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
12
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
13
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
14
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
15
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
16
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
17
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
18
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
19
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
20
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार

वाहनधारकांमध्ये नाराजी : डागडुजी न करता रुंदीकरणाची मागणी

By admin | Updated: November 21, 2014 23:21 IST

वाहनधारकांमध्ये नाराजी : डागडुजी न करता रुंदीकरणाची मागणी

जउळके-वणी मुख्य रस्त्याची अवस्था दयनीयवरखेडा : दिंडोरी तालुक्याच्या दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या लखमापूर फाटा ते कादवा कारखाना मार्गे जउळके-वणी या मुख्य रस्त्याची अवस्था दयनीय झाली असून, केवळ डागडुजी न करता रस्त्याचे रूंदीकरण करून नूतनीकरण करण्यात यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकाकडून होत आहे.लखमापूर फाटा ते कादवा सहकारी कारखान्यामार्गे मुंबई-आग्रा राज्य महामार्गाला जोडणारा हा मुख्य रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून जैसे-थे असून, लोकप्रतिनिधींनी देखील दखल घेतली गेली नसल्याने वाहन धारक व प्रवाशांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. तालुक्यातील हा मुख्य रस्ता असून, या मार्गाने गुजरात राज्यातील भाविक शिर्डीला याच मार्गाचा अवलंब करतात. त्याच प्रमाणे शेतकरी वर्गही शेतीमाल व कादवा सहकारी साखर कारखाण्यावर ऊस तोडी कामगारांना उसाची वाहतूक करताना मोठी कसरत करावी लागते. गेल्या अनेक वर्षांपासून या मुख्य रस्त्याचे नूतनीकरण झाले नसून केवळ डागडुजी करूनच बोळवण केली जाते. दरवर्षी कादवा कारखान्यावरील गळीत हंगामात शुभारंभ प्रसंगी येण्याऱ्या मंत्री महोदयांच्या स्वागतासाठीच तात्पुरती डागडुजी करण्याची पद्धत नव्याने नसून या वर्षभरात तालुक्यातील विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेले माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आदि मंत्री आल्यावरच रस्त्याचे काही अंशी भाग्य उजळते.(वार्ताहर)