शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

पैशांअभावी संताप

By admin | Updated: February 9, 2017 22:58 IST

मऱ्हळ : नाशिक जिल्हा मध्यवर्ती बॅँके वर रोष

 निऱ्हाळे : सिन्नर तालुक्यातील मऱ्हळ येथील नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या शाखेतून पैसे मिळत नसल्याने ग्राहकांनी संताप व्यक्त केला आहे. दोन दिवसांत व्यवहार सुरळीत न झाल्यास शाखेस कुलूप ठोकून ग्राहक मंचाकडे तक्रार करण्याचा इशारा खातेदारांनी दिला आहे. बॅँकेतूनच पैसे मिळत नसल्याने परिसरातील आर्थिक व्यवहार थंडावले असून शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, मजूर व नोकरदार वर्गाला हकनाक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पैसे मिळण्यास विलंब होत असल्याने बॅँक कर्मचाऱ्यांनाही खातेदारांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. अनेक ग्राहकांनी डिसेंबर महिन्यात जुन्या नोटांचा भरणा आपल्या खात्यावर केला आहे. मात्र, आत्ता खात्यातून पैसे मिळत नसल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत. दोन दिवसांत बॅँकेचे व्यवहार सुरळीत झाले नाही तर मऱ्हळ शाखेस कुलूप ठोकून ग्राहक मंचाकडे तक्रार करण्याचा इशारा खातेदार नवनाथ आढाव, शांताराम कुऱ्हे, तुषार कुऱ्हे, रामदास आष्टेकर, काशिनाथ कुऱ्हे, सूर्यभान माळी, रवींद्र सांगळे यांनी दिला आहे. (वार्ताहर)