शहरं
Join us  
Trending Stories
1
राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या चोंधेवर गुन्हा दाखल; सुयश चोंधेच्या पत्नीची बावधन पोलिसांकडे तक्रार
2
जितेश शर्माची पहिली IPL फिफ्टी; विक्रमी विजयासह RCB नं साधला Qualifier 1 खेळण्याचा डाव
3
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
4
संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, ५० लाखांचं सोनं, मोठं घबाड सापडलं
5
'दहशतवादी पुन्हा त्यांच्या अड्ड्यांवर येताहेत'; BSF ने सीमेवर घुसखोरी होण्याचा दिला इशारा
6
चेज मास्टर कोहलीनं अर्धशतकासह मोडला वॉर्नरचा विक्रम; मग अनुष्काची खास झलकही दिसली (VIDEO)
7
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
8
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
9
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
10
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
11
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
12
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
13
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
14
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
15
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
16
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
17
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले
18
निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?
19
Shalarth ID Ghotala: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे पुनर्मुल्यांकनाचे काम रखडणार, नवी गुणपत्रिका कोण बनविणार?
20
Yuzvendra Chahal Shashank Singh, IPL 2025: "पंजाब किंग्जसाठी युजवेंद्र चहल आणि टीम बसचा ड्रायव्हर एकसमान"; शशांक सिंगचे विधान व्हायरल

दत्ताजी पाटील स्मृती सोहळ्यानिमित्त आनंद नगरी

By admin | Updated: January 31, 2017 01:17 IST

दत्ताजी पाटील स्मृती सोहळ्यानिमित्त आनंद नगरी

लासलगाव : लोकनेते दत्ताजी पाटील यांच्या २१व्या स्मृती सोहळ्यानिमित्त शिक्षण सहाय्यक मंडळाच्या विविध शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आनंद नगरीचा उपक्रम राबविण्यात आला.  सोमवारी सकाळी लोकनेते दत्ताजी पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी सुवर्णा जगताप, सुनंदा दरेकर, अनिता गंधे, रेखा भावसार, पुष्पाताई दरेकर, सरोज काळे, रंजना पाटील, निता पाटील, ब्रह्मेचा, काजी, जिजामाता कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापक लता जाधव, पर्यवेक्षक कुसुम चौधरी आदि उपस्थित होते. लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळाचे अध्यक्ष नानासाहेब पाटील, सचिव संजय पाटील, शंतनु पाटील यांनी या उपक्र माचे संयोजन केले. लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळाच्या सर्व शाळेतील विद्यार्थी व शिक्षक तसेच परिसरातील महिला पुरुषांनी आनंदनगरीचा आनंद लुटला. लासलगाव येथील गृहिणींनी घरी तयार केलेल्या पदार्थांवर खवय्यांनी ताव मारला. साडी खरेदी-विक्र ीला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला. लोकनेते दत्ताजी पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जिजामाता कन्या विद्यालय, जिजामाता प्राथमिक शाळा या सर्व विद्या शाखांच्या विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षकांनी दिवसभर मेळाव्याचा आनंद लुटला. मेळावा यशस्वीतेसाठी प्राचार्य गायकवाड व गोसावी, मुख्याध्यापक लता जाधव, कुसुम चौधरी, अनिस काजी यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.(वार्ताहर)