शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
2
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
3
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
4
Stock Market Today: ३८६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; PSU बँक आणि रियल्टी क्षेत्रात गुंतवणूकदा बुलिश
5
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
6
कुटुंबासोबत साजरी केली ईद, अचानक रुग्णालयात दाखल झाली 'बिग बॉस' विजेती अभिनेत्री
7
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
8
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
9
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
10
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
11
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती
12
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
13
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
14
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
15
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
16
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
18
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
19
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
20
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ

पीएफची रक्कम आता झटपट येणार हाती

By admin | Updated: July 9, 2014 01:30 IST

पीएफची रक्कम आता झटपट येणार हाती

 

नरेश हाळणोर / नाशिक सरकारी कार्यालय म्हटले की शुल्लक कामासाठी महिनोंमहिने खेट्या घालाव्या लागणार हे गृहीतच. त्यात भविष्यनिर्वाह निधीची रक्कम काढायची असेल तर विचारायलाच नको. कामगारांची आपल्या हक्काच्या रकमेसाठी पीएफच्या कार्यालयात घालाव्या लागणाऱ्या खेट्यांपासून सुटका झाली असून, अवघ्या काही दिवसात त्यांना त्यांची रक्कम मिळणे शक्य झाली आहे, ती केवळ मरगळलेल्या पीएफ कार्यालयाने स्वीकारलेल्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे. खासगी क्षेत्राने सरकारी कार्यालयांच्या तुलनेत आधुनिक तंत्रज्ञान झटकन स्वीकारले. अर्थात त्यास सरकारी कर्मचाऱ्यांची उदासीन भूमिकाही तितकीच जबाबदार होती. त्यामुळे सर्वसामान्यांना सरकारी कामासाठी सातत्याने खेट्या घालाव्या लागत. यातच भविष्यनिर्वाह निधीसारखे कार्यालय असेल तर कामगाराला त्याच्या हक्काचे पैसे पदरी पाडून घेण्यासाठी पीएफ कार्यालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागत. आता मात्र कामगारांना आपले पैसे काही दिवसात मिळणे शक्य झाले आहे, ते केवळ आधुनिक तंत्रज्ञान अवलंबल्याने.देशभरात ११.६० करोड कामगार पीएफ कार्यालयाशी जोडले गेले आहेत. गेल्या आर्थिक वर्षानंतर देशभरातील सर्वच्या सर्व क्षेत्रिय पीएफ कार्यालये मुख्य कार्यालयांशी जोडली गेली आहेत. त्या त्या कार्यालयाचा डाटा आॅनलाइन एकत्रित करण्यात आल्याने त्यांची भविष्यनिर्वाह निधीच्या रकमेचा हिशोब करण्याची पारंपरिक लाल फितीच्या कारभाराला फाटा देण्यात आल्याने कामगारांच्या ते अधिक सोयीचे झाले आहे. एवढेच नाही तर कामगाराने क्लेम सादर केल्यास त्यास किमान २० दिवसात ती रक्कम मिळत आहे. डेथ केसेसमध्ये तर अवघ्या सात दिवसांत क्लेम मंजूर केला जात आहे. पीएफशी संबंधित करण्यात आलेल्या तक्रारींचा निपटाराही झटपट निकाली काढला जात असून, गेल्या मे महिन्यामध्ये १६ हजार तक्रारींपैकी ७२ टक्के तक्रारी अवघ्या १५ दिवसात निकाली काढणे शक्य झाले आहे. त्यामुळे उशिराने का होईना पीएफ कार्यालयाला हायटेक तंत्रज्ञानाचे महत्त्व पटल्याने ते कामगारांसाठी अधिक सोयीस्कर झाले आहे.