शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

कादवातर्फे फरक रक्कम बँकेत वर्ग

By admin | Updated: August 6, 2014 00:46 IST

कादवातर्फे फरक रक्कम बँकेत वर्ग

राजारामनगर : कादवा सहकारी साखर कारखान्याने सन २०१३-१४ या गळीत हंगामात एकूण २,२५,९९० मे. टन उसाचे गाळप करून २,२५,३११ क्विंटल साखर निर्मिती केली असून, साखर उतारा ११.३० टक्के मिळाला आहे.कार्यक्षेत्रातील १,३८,६९२ मे. टन व गेटकेन ८७,२९८ मे.टन उसाचे गाळप केलेले आहे. गाळप केलेल्या उसासाठी प्रति मे. टन रुपये २००० दर दिला, परंतु जानेवारी २०१४ पासून साखरेचे बाजारातील कमालीचे खाली असलेले दर विचारात घेऊन बँकेने मालतारणातील उचल दर कमी केला होता. त्यामुळे जानेवारी २०१४ ते ३१ मार्च २०१४ या कालावधीत रुपये १९२३ प्र.मे. टनाप्रमाणे पेमेंट अदा केले. उर्वरित फरक रक्कम रुपये ७७ प्र. मे. टनाप्रमाणे उसाचे पेमेंट संबंधित ऊस उत्पादकांचे बँक खाती वर्ग केल्याचे कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी सांगितले.या गळीत हंगामात कारखान्याकडे गेटकेनसह एकूण ५१०० हेक्टर ऊस क्षेत्राची नोंद झालेली असून, आवश्यक व पुरेशे ऊस तोडणी मजूर भरण्यात आलेले आहे. गळीत हंगामाच्या तयारीसाठी यंत्रसामुग्री दुरुस्तीची कामे प्रगतिपथावर आहेत. गळीत हंगाम नियोजित वेळेत सुरू करण्याचा संचालक मंडळाचा प्रयत्न आहे. सभासदांनी जास्तीत जास्त ऊस लागवड करून कारखान्यास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी उपाध्यक्ष उत्तमबाबा भालेराव, संचालक मंडळ, अधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)