शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
2
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
3
‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी
4
ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल
5
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली
6
मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
7
वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही
8
त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप
9
लिंगाची पुनर्रचना करून रुग्णाला दिले नवे आयुष्य; नागपुरात मध्य भारतातील पहिल्या शस्त्रक्रियेचा दावा
10
काेराेना लस अन् हृदयविकाराचा संबंध नाही; जीवनशैली, आनुवंशिक दाेष हेच कारणीभूत
11
गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल
12
कल्याणमधील पाणीपुरी विकणाऱ्याच्या मुलाने मारली ‘आयआयटी’पर्यंत मजल; रुरकी येथील आयआयटीत मिळाला प्रवेश
13
पदवी प्रमाणपत्रावर ‘मुंबई’चे स्पेलिंग चुकले; कंत्राटदाराला ठेक्याच्या २०% दंड; मुंबई विद्यापीठाच्या समितीच्या अहवालानंतर कारवाई
14
परिवहन मंत्र्यांनीच पकडली रॅपिडो बाइक टॅक्सी; ॲप नसल्याची परिवहन विभागाकडून खोटी माहिती
15
विदेशी विद्यापीठांचा उपयोग ‘इंडिया’ला होईल की ‘भारता’ला?
16
शशी थरूर, आप खुश तो बहोत होंगे!
17
मायक्रोसॉफ्टमध्ये मोठी कपात होणार! ९००० हून अधिक कर्मचाऱ्यांना फटका बसणार?
18
यशस्वी जैस्वालची सेंच्युरी हुकली! पण एका डावात अनेक विक्रम; हिटमॅन रोहित शर्मालाही टाकले मागे
19
खतरनाक इनस्विंग! स्टायलिश अंदाजात बॉल सोडला अन् 'क्लीन बोल्ड' होऊन तंबूत परतला (VIDEO)
20
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!

अंबोली ग्रामपंचायत उपसरपंच पदी लंकाबाई मेढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 15:04 IST

वेळुंजे(त्र्यंबक): तालुक्यातील अंबोली येथील उपसरपंच तानाजी कड यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर झाल्याच्या नंतर उपसरपंच पद रिकामं होत ,त्याच पाशर््वभूमीवर ग्रामसेवक जितेंद्र नाद्रे यांनी आज विशेष ग्रामसभा बोलवली होती

ठळक मुद्दे उपसरपंच पदि झालेल्या निवडणुकीत एक ही विरोधी अर्ज न आल्याने लंकाबाई लक्ष्मण मेढे याची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी रा.कॉ.चे प्रदेश सदस्य अरु ण मेढे उपस्थित होते .

वेळुंजे(त्र्यंबक):तालुक्यातील अंबोली येथील उपसरपंच तानाजी कड यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर झाल्याच्या नंतर उपसरपंच पद रिकामं होत ,त्याच पाशर््वभूमीवरग्रामसेवक जितेंद्र नाद्रे यांनी आज विशेष ग्रामसभा बोलवली होतीयाप्रसंगी त्रिम्बक चे माजी नगर अध्यक्ष यशोधा अड्सरे, माजी नगरसेवक सुनील अड्सरे, मनोहर चव्हाण, ,भास्कर मेढे, योगेश मेढे ,बालाजी मेढे महेंद्र ताठे आदिउपस्थित होते. (21अंबोली सरपंच)