शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकरांचे दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 19:28 IST

विंचूर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने विंचूर येथे बाबासाहेबांच्या जीवनातील प्रासंगिक दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.

ठळक मुद्देविंचूर : बाबासाहेबांच्या जीवनातील दुर्मिळ प्रासंजांचे एकत्रिकरण

विंचूर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने विंचूर येथे बाबासाहेबांच्या जीवनातील प्रासंगिक दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.येथील मातोश्री हौसाबाई दुसाने सार्वजनिक वाचनालय व अभ्यासिका यांच्यावतीने आयोजित या प्रदर्शनाचे उद्घाटन लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे यांच्या हस्ते संपन्न झाले. डॉक्टर आंबेडकर यांनी आपल्या जीवनाचा बहुमूल्य वेळ वाचनालयात घालवीला म्हणून ते कायदेपंडित झाले, आपल्याला संविधान मिळाले. या निमित्ताने आपल्या देशाचे नाव जगभर पोहोचले. तरु ण पिढीपर्यंत बाबासाहेबांचे कार्य पोहोचावे तसेच वाचनाची आवड निर्माण व्हावी, म्हणुन या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन शनिवार व रविवार या दोन दिवशी खुले ठेवण्यात आल्याचे वाचनालयाचे पदाधिकारी अविनाश दुसाने यांनी सांगितले. संकलन सिन्नरचे माजी नगराध्यक्ष विजय जाधव तसेच राहुल पगारे यांनी केले.आंबेडकरांच्या जीवनातील महत्वाचे प्रसंग, नागपूर दीक्षाभूमी यासारखी शेकडो दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनात खुली करण्यात आली. विंचूर सारख्या ग्रामीण भागात प्रथमच अशा प्रकारचे दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याने नागरिकांनी त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. याप्रसंगी पंचायत समिती सदस्य संजय शेवाळे, सरपंच ताराबाई क्षिरसागर, उपसरपंच निरज भट्टड, प्रकाश मोरे, डि.बी. काद्री, किशोर पाटील, नितीन गायकवाड, जगन्नाथ जोशी, प्रकाश जाजू, भाऊसाहेब हुजबंद, नारायणे गुरूजी, राहुल पगारे, केशव क्षिरसागर, अनारसे दिलीप कोथमिरे, अ‍ॅड.संजय दरेकर, सतिश सांगळे, सचिन देशमुख, ज्ञानेश्वर गाडे, योगेश खुळे, संजय झाल्टे आदी उपस्थित होते.प्रतिक्रि या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी माहिती वाचलेली होतीच. परंतु आंबेडकरांचे विचार, कार्य या प्रदर्शनातून खऱ्या अर्थाने अनुभवता आले.- योगेश खुळे, विंचूर.