शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातमधून आंब्यांची आवक

By admin | Updated: May 6, 2017 23:36 IST

गुजरात राज्यातून तालुक्यात विविध प्रकारचे आंबे बाजारपेठेमध्ये दिसून येत असल्याने गुजरातमधून सुरू झालेल्या अर्थप्रणालीचा प्रवाह गुजरातकडे वळला आहे.

 प्रवीण दोशी । लोकमत न्यूज नेटवर्कवणी : दिंडोरी तालुक्यातुन उच्चतम प्रतिची द्राक्षे गुजरात राज्यात पाठविण्याच्या प्रक्रियेनंतर आता गुजरात राज्यातून तालुक्यात विविध प्रकारचे आंबे बाजारपेठेमध्ये दिसून येत असल्याने द्राक्षाच्या माध्यमातून गुजरातमधून सुरू झालेल्या अर्थप्रणालीचा प्रवाह आंब्याच्या माध्यमातून पुन्हा गुजरातकडे वळला आहे.डिसेंबर ते मे या सहा महिन्यांच्या कालावधीत गुजरात राज्यातील बिल्लीमोरा, भरूच, नवसारी, सूरत बडोदा, अहमदाबादपासून गुजरात व राजस्थानच्या मध्यान्ह सीमेपर्यंत दिंडोरी तालुक्यातील द्राक्षे विक्र ीसाठी पाठविण्यात येतात. सोनाका, काळी गणेश, थॉम्सन, प्लेम व तत्सम प्रकारच्या द्राक्षांचा यात समावेश असतो. गुजरात राज्यातील जनतेची जीवनप्रणाली समृद्ध असल्याने दर्जेदार वस्तूला मोल हे त्यांचे गणित आहे. त्यात व्यवहारप्रणाली पारदर्शी असल्याने द्राक्षाविक्रेत्याचा ओढा स्वाभाविकच गुजरातकडे असतो. डिसेंबर ते मे महिन्याच्या कालावधीत प्रतिदिन किमान वीस ट्रक द्राक्षे गुजरात राज्यात विक्रीसाठी तालुक्यातून जातात.४दिंडोरी तालुक्यातील द्राक्ष विक्र ीच्या माध्यमातून व गुजरातमधील आंबे खरेदीच्या माध्यमातून एकमेकांचे व्यवसाय भिन्न असले तरी या दोन्ही व्यवसायाच्या माध्यमातून व्यावसायिक संबंधात वृद्धी झाल्याचे जाणवते आहे. दरम्यान, द्राक्ष विक्र ीचे प्रमाण मोठ्या स्वरूपात असून, उलाढालही मोठी आहे. त्या तुलनेत आंब्याच्या खरेदीच्या माध्यमातून आर्थिक उलाढालीची तुलना त्या पातळीवर होत नसली तरी अर्थप्रणालीच्या प्रवाहाचा बदलता वेग या माध्यमातून होत असल्याने व्यावसायिक प्रणालीची गेल्या अनेक वर्षांपासूनची गती सातत्याने वाढताना दिसून येत आहे.