शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वाळवणाचे पदार्थ तयार करण्याची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:14 IST

नाशिक : कोरोना संकटामुळे अनेक महिलांनी सुरु केलेल्या गृहउद्योगांना चांगला प्रतिसाद मिळत असून या मिहलांंना चांगला रोजगार मिळत आहे. ...

नाशिक : कोरोना संकटामुळे अनेक महिलांनी सुरु केलेल्या गृहउद्योगांना चांगला प्रतिसाद मिळत असून या मिहलांंना चांगला रोजगार मिळत आहे. यामुळे त्यांच्या आर्थिक समस्या सुटण्यास मदत झाली आहे.

कुरडया, पापडचे दर वाढले

नाशिक : कच्चा मालाचे दर वाढल्यामुळे यावर्षी करुडया, पापड, शेवया तयार करुन देणाऱ्या व्यवसायीकांनी दरवाढ केली असल्याचे दिसुन येत आहे. पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्याने महागाईचा भडका उडाला असून या व्यवसायीकांच्या व्यावसायावरही परिणाम झाला आहे.

गांधीनगर परिसरात अस्वच्छता

नाशिक : गांधीनगर परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण झाली असून काही ठिकाणी कचरा साचला आहे. येथील भाजीबाजारातही अस्वच्छता दिसुन येते. या परीसरात स्वच्छता करण्याची मागणी करण्यात येत आहे.

शेतक्यांर्च आर्थिक गणित कोलमडले

नाशिक : शेती मशागतीची कामे करणाऱ्या व्यवसायीकांनी यावर्षी दरवाढ केल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. यामुळे पिकांचा उत्पादन खर्च वाढला आहे. नांगरणी, वखरणी, पेरणी या सर्वच कामांसाठी ट्रॅक्टरचालकांनी दरवाढ केली आहे.

आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला

नाशिक : शहरात दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या वाढु लागल्याने आरोग्य यंत्रणेवरील कामाचा ताण वाढला आहे. नाकरीकांनी कामाशिवाय घराबाहेर पडावे त्याच बरोबर तोंडाला मास्क लावावा असे आवाहन करण्यात आले आहे.

दिवसभर रस्त्यांवर गर्दी

नाशिक : शहरातील व्यापारीपेठा सायंकाळी सात नंतर बंद होत असल्याने अनेक नागरीक सकाळीसच खरेदीसाठी बाहेर पडत असल्याने दिवसभर रस्त्यांवर गर्दी दिसुन येत आहे. यामुळे काही ठिकाणी वाहतुकीची कोंडीही होते.

खंडित वीज पुरवठ्यामुळे नागरीक त्रस्त

नाशिक : ऐन उन्हाळयात शहरातील विविध भागात वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढल्याने नागरिकांमद्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर नाागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. विजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.

सायकल ट्रॅकचे काम अंतिम टप्यात

नाशिक : त्र्यंबक नाका ते शरणपुर पोलिस चौकी दरम्यान तयार करण्यात येणाऱ्या सायकल ट्रॅकचे काम अंतिम टप्यात असून लवकरच हे काम पूर्ण होण्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. सध्या ठक्कर बझार जवळ फरशी बसविण्याचे काम सुरु असल्याचे दिसुन येत आहे.