शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

आम्हास इच्छामरणाची परवानगी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 01:05 IST

घोटी : इगतपुरी तालुक्यातील समृद्धीबाधित शेतकरी गेल्या २७ महिन्यांपासून आंदोलन करत असून, ऐन दसºयाच्या दिवशी ज्या अवचितवाडीमध्ये समृद्धीनामक राक्षसाचे दहन केले होते. तेथील शेतकरी आता आक्रमक झाले असून, ग्रामसभा घेत थेट राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची मागणी या शेतकºयांनी केली आहे.

ठळक मुद्दे ग्रामसभेत ठरावसमृद्धीबाधितांची राष्ट्रपतींकडे मागणी

घोटी : इगतपुरी तालुक्यातील समृद्धीबाधित शेतकरी गेल्या २७ महिन्यांपासून आंदोलन करत असून, ऐन दसºयाच्या दिवशी ज्या अवचितवाडीमध्ये समृद्धीनामक राक्षसाचे दहन केले होते. तेथील शेतकरी आता आक्रमक झाले असून, ग्रामसभा घेत थेट राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची मागणी या शेतकºयांनी केली आहे.स्वातंत्र्यपूर्वकाळापासून इगतपुरी तालुक्याने खूपच यातना सोसून राष्ट्राच्या हितावह जमिनी देण्याचं काम करून विकासात मोलाचा वाटा उचलला आहे. त्यामुळे येथील शेतकरी हा कधीही विकासविरोधी नाही; परंतु मुख्यमंत्र्यांनी महत्त्वकांक्षी केलेल्या समृद्धी प्रकल्पात शासनाने संपादन केलेल्या जमिनी जात असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.अनेक महिन्यांपासून आंदोलन करत या प्रकल्पाला कधी नव्हे इतका विरोध तालुक्यातून होत आहे. विशेष बाब म्हणजे हा विरोध राजकीय नसून सर्व तरुण शेतकरी मिळून करत आहेत. या ग्रामसभेत दौलत दुभाषे, गुरुनाथ दुभाषे, गोरख हाडके, दादा कडू, हरिश्चंद्र दुभाषे, मुरलीधर दुभाषे, तुकाराम कडू, शिवराम कडू, प्रकाश कडू, कैलास दुभाषे, निवृत्ती दुभाषे, सखाराम दुभाषे, मदन बिन्नर, ज्ञानेश्वर कडू, कारभारी दुभाषे इत्यादी शेतकºयांनी ठरावावर सह्या केल्या आहेत.गेल्या दोन वर्षांपासून आम्ही शासनस्तरावर भांडत असून, आमची प्रामाणिक इच्छा आहे की, सरकारने हा प्रकल्प जरूर करावा मात्र तो भूसंपादन २०१३नुसार सर्व सोपस्कर पूर्ण करून. परंतु शासन मात्र हे करताना दिसत नाही व शेतकºयांमध्ये बुद्धिभेद करून आमच्या जमिनी कवडीमोल भावात घेत आहे. ज्या अवचितवाडी गावात रेडीरेकनरच्या भावात मोठी तफावत जाणवत आहे तर प्रचलित बाजारभाव एक कोटी रुपये असताना सर्वात कमी दर देऊन जर जमिनी घेण्यात येणार असतील तर त्यापेक्षा मरण पत्करू; परंतु जमिनी देणार नाही.- भास्कर गुंजाळ, अध्यक्ष, समृद्धीबाधित संघर्ष समिती, इगतपुरी