शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

हरसूल येथे आदिवासींना जातीच्या दाखल्याचे वाटप

By admin | Updated: June 1, 2014 00:48 IST

हरसूल : जातीच्या दाखल्याचे मोफत घरपोच वाटप आमदार निर्मला गावित या देवमोगरा सेवाभावी संस्थेमार्फत करत आहेत. हा एक चांगला उपक्रम आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद उपाध्यक्ष संपत सकाळे यांनी केले. यावेळी त्र्यंबकेश्वरचे तहसीलदार नरेंद्र बहिरम, देवमोगरा संस्थेचे अध्यक्ष हर्षल गावित, माजी समाज कल्याण सभापती हिरामण खोसकर, भिवा पाटील, मंगळू निंबारे, पंचायत समिती सदस्य लक्ष्मण पाटील, देवीदास जाधव, लक्ष्मण कनोजे, पांडुरंग काकड आदि प्रमुख उपस्थितीत होते. यावेळी दाखल्यांचे वाटप करण्यात आले. तर अत्यंत जीर्ण झालेले तसेच हरविलेले रेशनकार्ड पुन्हा नव्याने मिळावे यासाठी देवमोगरा सेवाभावी संस्थेमार्फत शिबिर घेणार असून, गरजूंना ते मोफत घरपोच देणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष हर्षल गावित यांनी जाहीर करत हरसूल येथील कार्यालयात १००१ जातीचे दाखले गावानुस्

हरसूल : जातीच्या दाखल्याचे मोफत घरपोच वाटप आमदार निर्मला गावित या देवमोगरा सेवाभावी संस्थेमार्फत करत आहेत. हा एक चांगला उपक्रम आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद उपाध्यक्ष संपत सकाळे यांनी केले. यावेळी त्र्यंबकेश्वरचे तहसीलदार नरेंद्र बहिरम, देवमोगरा संस्थेचे अध्यक्ष हर्षल गावित, माजी समाज कल्याण सभापती हिरामण खोसकर, भिवा पाटील, मंगळू निंबारे, पंचायत समिती सदस्य लक्ष्मण पाटील, देवीदास जाधव, लक्ष्मण कनोजे, पांडुरंग काकड आदि प्रमुख उपस्थितीत होते. यावेळी दाखल्यांचे वाटप करण्यात आले. तर अत्यंत जीर्ण झालेले तसेच हरविलेले रेशनकार्ड पुन्हा नव्याने मिळावे यासाठी देवमोगरा सेवाभावी संस्थेमार्फत शिबिर घेणार असून, गरजूंना ते मोफत घरपोच देणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष हर्षल गावित यांनी जाहीर करत हरसूल येथील कार्यालयात १००१ जातीचे दाखले गावानुसार तयार असून, ज्यांना त्वरित गरज असेल त्यांनी घेऊन जाणे व राहिलेले दाखले विनामोबदला घरपोच वाटप करणार असल्याचे जाहीर केले.मोफत दाखले व नवीन रेशन कार्ड बनविण्यासाठी तसेच नुकसानग्रस्तांना नुकसानभरपाई मिळवण्यासाठी यावेळी तहसीलदार नरेंद्र बहिरम यांनी मार्गदर्शन केले.मोफत जातीचे दाखले वाटप करण्यासाठी देवमोगरा सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष हर्षल गावित यांच्या मार्गदर्शनाखाली रमेश भोये, काशीनाथ निंदे, किरण तरवारे, पुंडलीक कनोजे, दिलीप तरवारे, वैजल बाबा, जगन गोराळे हरी पवार आदि उपस्थित होते.