शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गिरणारे येथे उज्ज्वला दिनी घरगुती गॅसजोडणीचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 00:58 IST

गंगापूर : गिरणारे येथे उज्ज्वला दिनानिमित्त प्रधानमंत्री एलपीजी पंचायतीचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देदेशभरात उज्ज्वला दिवस साजरा केला जात आहेगावातील महिलांना गॅस कनेक्शनचे वाटप

गंगापूर : गिरणारे येथे उज्ज्वला दिनानिमित्त प्रधानमंत्री एलपीजी पंचायतीचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने ग्रामस्वराज्य अभियानाचा एक भाग म्हणून देशभरात उज्ज्वला दिवस साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने गिरणारे ग्रामपंचायत व स्थानिक गॅस एजन्सीच्या वतीने पंचक्र ोशितील गावातील महिलांना गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार देवयानी फरांदे होत्या. सरपंच अलका दिवे, उपसरपंच तानाजी गायकर,भाजपा शहर उपाध्यक्ष अनिल भालेराव, महिला व बाल कल्याण सभापती सरोज आहिरे, भाजपा जिल्हा महिला आघाडीच्या प्रितम आव्हाड, नितीन गायकर, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र थेटे, आत्माराम थेटे, संजय सूर्यवंशी, विजय पोटिंदे, अशोक दिवे, नलिनी थेटे, ग्रामविकास अधिकारी बी. राजगुरू, गॅस एजन्सीचे विष्णू थेटे, गोरख थेटे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार फरांदे यांनी सांगितले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यकर्तृत्वामुळे महिलांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे. महिलांना होणारा त्रास कमी झाला आहे. यापुढे त्यांना स्वयंपाक करणे सोयीचे होणार आहे. हा क्षण भाग्याचा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.सेनेची गैर हजेरीकार्यक्र माचे प्रमुख अतिथी म्हणून शिवसेनेचे आमदार योगेश घोलप यांना मान देण्यात आला होता. परंतु भाजपाचा कार्यक्र म असल्याने त्यांनी उपस्थिती टाळली अशी चर्चा कार्यक्रमस्थळी सुरू होती. गिरणारे गाव हे बबनराव घोलप यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाते. त्यांच्या मुलाने अर्थात आमदार योगेश घोलप यांनी उपस्थित न राहिल्याने गावातील नागरिकांमध्ये नाराजी उमटल्याचे चित्र होते.