शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

बसचालक, वाहक यांना फराळाचे वाटप

By admin | Updated: October 31, 2014 22:36 IST

बसचालक, वाहक यांना फराळाचे वाटप

मालेगाव : येथील रोटरी क्लब आॅफ मालेगाव मीडटाउनतर्फे मालेगाव बसस्थानक येथे जवळपास ३०० बसचालक व वाहक यांना दीपावलीनिमित्त फराळाच्या पाकीटांचे वाटप करण्यात आले.प्रमुख अतिथी म्हणून शहरातील सुप्रसिध्द व्यापारी व उद्योजक मोहन सराफ होते. रोटरी क्लबने अशा उपक्रमातून ऐन दीपावली सण उत्सव काळात कार्यरत असलेल्या समाजातील गरजवंतांना मदत करण्याचे कार्य केल्याचे सराफ यांनी सांगितले. रोटरी क्लबचे राजेंद्र अहिरे यांनी रोटरी क्लब गेल्या १४ वर्षांपासून असा उपक्रम राबवित असल्याचे सांगितले. दीपावली सण उत्सव काळात आपल्या कुटुंबीयांसमवेत न राहता समाजासाठी कार्यरत राहणाऱ्या बसवाहक - चालकांचा सत्कार करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी प्रकल्पप्रमुख रिखब कर्नावट, रोटरी क्लब अध्यक्ष विलास सोनजे, सतीश कलंत्री, मुकेश पवार, सुनील बागुल, रवींद्र ओस्तवाल, कुंदन चव्हाण, अ‍ॅड. शिशिर हिरे, राजेंद्र भामरे, बाजीराव भामरे, रमेश मोरे, सुरेश मुसळे, प्रमोद देवरे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी) ’ नाशिक : सिडको आयशर टेम्पोने दिलेल्या धडकेत मोटारसायकलवरील युवक जागीच ठार, तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना अंबड औद्योगिक वसाहतीत घडली़