शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

तिन्ही ग्रामपंचायतीत सरपंचपदासाठी चुरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 00:36 IST

वसंत तिवडे त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा वरचष्मा राहिला आहे. तीन ग्रामपालिकांपैकी पेगलवाडी ही मोठी ग्रामपंचायत आहे. तिन्ही ठिकाणी सरपंचपदासाठी आता चुरस बघायला मिळणार आहे.

ठळक मुद्दे त्र्यंबकेश्वर : पेगलवाडीतील घडामोडींकडे लक्ष ; आरक्षणाबाबत उत्कंठा

त्र्यंबकेश्वर तालुक्यात आघाडीलाच कौल मिळाल्याने शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांचा वरचष्मा आहे. फक्त विजयनगर अर्थात डहाळेवाडी येथे तीन सदस्यांचा भाजपचा एक गट निवडून आला आहे. पेगलवाडी ना. येथील नामदेव झोले हे स्वतः एका मताने पराभूत झाले. पण त्यांच्याच घरातील रवींद्र बाळु झोले, कविता (नीलम) रवींद्र झोले पदमा नामदेव झोले निवडून आले आहेत. याठिकाणी महिलांसाठी सरपंचपद आरक्षित झाल्यास पदमा नामदेव झोले किंवा कविता बाळू झोले यापैकी एकाच्या नावावर शिक्कामोर्तब होईल. पुरुषाचे आरक्षण पडल्यास रवींद्र बाळु झोले हे सरपंचपद भूषवतील. तथापि समोरच्या गटाला देखील एकच सदस्य हवा आहे. त्यामुळे गोकुळ निंबेकर, सुरेश उजे किंवा रेखा शांताराम झोले , छाया भास्कर यापैकी कुणाची लॉटरी लागते हे येणारा काळच ठरवेल.विजयनगर तथा डहाळेवाडी या ग्रामपंचायतीत प्रकाश खाडे, उषा डहाळे व शोभा पाडेकर हे सरपंचपदाच्या शर्यतीत आहेत तर ईश्वर भांडकोळी, नीलेश जाखेरे, नंदा वाघ , शकुंतला वाघ या चार जणांचे पॅनल असले तरी वेळेवर काय राजकारण घडेल यावरच पुढचे अवलंबून असेल.

टॅग्स :Nashikनाशिकgram panchayatग्राम पंचायत