शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

चणकापूरच्या पाण्यासाठी सर्वपक्षीय बैठक

By admin | Updated: October 25, 2015 23:10 IST

चणकापूरच्या पाण्यासाठी सर्वपक्षीय बैठक

कळवण : चणकापूर धरणातील पाणी पाइपलाइनद्वारे मालेगाव येथे नेण्याचा डाव हाणून पाडण्यासाठी २८ आॅक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता कळवण कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात विचारविनिमय करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये दिली. चणकापूर धरणातून मालेगाव शहरातील जनतेसाठी पिण्याचे पाणी आरक्षित करून आवर्तन पद्धतीने गिरणा नदीतून दिले जाते. हे पाणी देण्यास कळवणकरांचा विरोध नाही; मात्र मालेगाव महापालिका व युती शासनाचा पाइपलाइनद्वारे पाणी नेण्याच्या प्रस्तावास विरोध आहे. पाइपलाइनद्वारे पाणी नेल्यास गिरणा नदीकाठची शेती व पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी कोरड्याठाक पडणार आहेत. परिणामी या भागातील नागरिकांना उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. नदीकाठचा शेतकरी देशोधडीला लागणार आहे. म्हणून पूर्वीसारखेच नदीतून रोटेशनद्वारे पाणी द्यावे अशी सर्वपक्षीय व नागरिकांची मागणी आहे. याबाबत विचारविनिमय करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती गोविंद पगार यांनी दिली. बैठकीस कसमादे परिसरातील सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी व शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असेही आवाहन पगार यांनी केले आहे. (वार्ताहर)