शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

पुरोहित एकांकिका स्पर्धेत चांडक कन्या विद्यालयाची ‘सिकंदर’ सर्वोत्कृष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 22:29 IST

नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित ४२ व्या पुरोहित एकांकिका स्पर्धेत सिकंदर एकांकिका सर्वोत्कृष्ट ठरली. संस्थेच्या १४ माध्यमिक विद्यालयांतील एकांकिकांना मागे टाकत सिन्नरच्या चांडक कन्या विद्यालयाने सर्वोत्कृष्ट एकांकिकेची ढाल पटकावली.

ठळक मुद्दे कन्या विद्यालयाने पुरोहित एकांकिका स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविले.

सिन्नर : नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित ४२ व्या पुरोहित एकांकिका स्पर्धेत सिकंदर एकांकिका सर्वोत्कृष्ट ठरली. संस्थेच्या १४ माध्यमिक विद्यालयांतील एकांकिकांना मागे टाकत सिन्नरच्या चांडक कन्या विद्यालयाने सर्वोत्कृष्ट एकांकिकेची ढाल पटकावली.सिन्नर संकुलातूनही या एकांकिकेने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. संस्थेचा सर्व पदाधिकाऱ्यांकडून शाळेच्या मुख्याध्यापक माधवी पंडित, लेखिका व दिग्दर्शक संयुक्ता कुलकर्णी, सहकार्य करणाºया सर्व शिक्षक व कलाकार विद्यार्थिनींचे कौतुककेले. संस्थेचा पारितोषिक वितरण सोहळा पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलमध्ये पार पडला. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. भरत केळकर होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी विद्यार्थी व महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा उपस्थित होते. सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष संजय लोंढे, कार्याध्यक्ष राजेंद्र कलाल, संस्थेचे सचिव अश्विनीकुमार येवला, सहसचिव मयूर कपाटे, प्रसाद कुलकर्णी, ऋ षिकेश पुरोहित, परीक्षक देवेन कापडणीस, सुहास भोसले, अपूर्वा नाईक उपस्थित होते.एकांकिकेच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.मुख्याध्यापक पंडित व कलाकार विद्यार्थिनींना ढाल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. संकुलातून संयुक्ता कुलकर्णी यांना लेखन व दिग्दर्शनाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले, तर अभिनयात वैष्णवी सानप (प्रथम), प्रांजल शिरसाट (द्वितीय), तर हर्षदा पवार (तृतीय) यांना गौरविण्यात आले.

टॅग्स :cultureसांस्कृतिक