शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

अजंगला प्रबोधनात्मक कार्यक्रम

By admin | Updated: October 16, 2015 21:56 IST

अजंगला प्रबोधनात्मक कार्यक्रम

मालेगाव : तालुक्यातील वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यातर्फे अजंग येथे समाजप्रबोधनात्मक कार्यक्रम घेऊन डिजिटल फलकांचे अनावरण करण्यात आले.यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक नखाते, सहायक पोलीस निरीक्षक संदीप बोरसे, हवालदार मानकर, पोलीस नाईक मनोज पानपाटील, सरपंच नर्मदाबाई पवार, उपसरपंच बेबीबाई पवार, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर देवरे, मुरलीधर शेलार, एस. के. पगार, एस. यू. देवरे, एस. बी. शुक्ला यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक नखाते म्हणाले, ग्रामस्थांनी जातीय सलोखा टिकवून ठेवावा. वडनेर खाकुर्डी पोलिसांतर्फे पोलीस मित्र संकल्पना राबविण्यात येत असून, जास्तीत जास्त ग्रामस्थांनी यात सहभागी होऊन बेकायदा व अवैध कारभारांना आळा घालावा. त्यांनी जातीय सलोखा अबाधित ठेवून घातपातविरोधी कारवाईविषयी मार्गदर्शन केले. (वार्ताहर)विद्यार्थ्यांना शाळेत जाताना- येताना संशयास्पद वस्तु किंवा वाहने आढळल्यास तात्काळ पोलीसांना माहिती द्यावी असे सांगून ग्रामस्थांना पोलीस ठाण्याचे नंबर देण्यात आले. भ्रमणध्वनीवरील व्हॉटस्अ‍ॅपवरील जाती-धर्माचे चित्रिकरण, महापुरुषांची विटंबना, चुकीचे संदेश प्रसारीत करणे अफवा पसरविणाऱ्या व्यक्तींची माहिती मिळाल्यास त्वरित कळविण्याचे आवाहन करुन दहशतवाद व फेसबुक वरील आक्षेपार्ह चित्रिकरणाबाबत मुला-मुलींना माहिती देत शंकांचे निरसन करण्यात आले.अजंग येथे वडनेर खाकुर्डी पोलिसांतर्फे आयोजित प्रबोधनात्मक कार्यक्रमात मार्गदर्शन करताना उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक नखाते. समवेत सहायक पोलीस निरीक्षक संदीप बोरसे, मनोज पानपाटील, सरपंच नर्मदाबाई पवार, उपसरपंच बेबीबाई पवार व ग्रामस्थ.