शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
2
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
3
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
4
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
5
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
6
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
7
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
8
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
11
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या
12
...तरी विभक्त पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
13
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
14
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
15
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
16
Panvel Crime News: धक्कादायक! नऊ महिने पोटात वाढवलेल्या बाळाला जन्मताच रस्त्यावर फेकलं, पनवेल येथील घटना
17
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
18
‘तशा’ किती विकासकांना अटक केली? कल्याण-डोंबिवली पालिकेला मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल
19
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
20
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती

रातीरच्या सरपंचपदी अहिरे; उपसरपंचपदी फटांगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:16 IST

ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक अधिकारी सर्कल धूम यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच व उपसरपंच यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंचपदासाठी अहिरे व ...

ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक अधिकारी सर्कल धूम यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच व उपसरपंच यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंचपदासाठी अहिरे व उपसरपंचपदासाठी फटांगडे यांचा प्रत्येकी एक अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच, सदस्यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करून गुलालाची उधळण करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य समाधान अहिरे, रत्ना पगारे, ज्योती बागुल, संगीता अहिरे, दीपक पवार, ग्रामसेवक एस.जी. देवरे, वनरक्षक सावंत, तलाठी पठाण, माजी उपसभापती कान्हू अहिरे, विठ्ठल अहिरे, माजी ‍सरपंच नाना पगारे, बाबाजी बागुल, केदार पगार, आनंदा अहिरे, अप्पा धेपले, विश्वास पगार, अंबादास अहिरे, दीपक अहिरे, सागर अहिरे, संदीप अहिरे, जिभाऊ गिरी, दावल येशी, नवल अहिरे, आबा हिरे, समाधान बागुल, बाळू पगारे, श्यम पगारे, रामतीरचे माजी सरपंच केवळ अहिरे, प्रशांत अहिरे, माजी सरपंच कैलाश अहिरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

===Photopath===

150221\15nsk_34_15022021_13.jpg

===Caption===

रातीरच्या सरपंच, उपसरपंच निवडीनंतर आनंद व्यक्त करताना समाधान अहिरे, रत्ना पगारे, ज्योती बागुल, संगीता अहिरे, दीपक पवार, ग्रामसेवक एस. जी. देवरे, तलाठी पठाण , माजी उपसभापती कान्हू अहिरे व ग्रामस्थ.