शहरं
Join us  
Trending Stories
1
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
2
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
4
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
5
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
6
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
7
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
8
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
9
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
10
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
11
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
12
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
13
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
14
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
15
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
16
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
17
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
18
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
19
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
20
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...

महिला बालकल्याण समिती सभापतिपदी अहिरे बिनविरोध

By admin | Updated: May 16, 2017 00:48 IST

नाशिक : महापालिकेच्या महिला व बालकल्याण समिती सभापतिपदी भाजपाच्या सरोज अहिरे व उपसभापतिपदी भाजपाच्याच कावेरी घुगे यांची बिनविरोध निवड झाली

 लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : महापालिकेच्या महिला व बालकल्याण समिती सभापतिपदी भाजपाच्या सरोज अहिरे व उपसभापतिपदी भाजपाच्याच कावेरी घुगे यांची बिनविरोध निवड झाली. शिवसेनेच्या उमेदवार नयना गांगुर्डे यांनी सभापतिपदासाठी दाखल केलेला अर्ज मागे घेतल्याने बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला.महिला व बालकल्याण समितीच्या सभापती-उपसभापतिपदासाठी सोमवारी (दि.१५) अपर आयुक्त जोतिबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. सभापतिपदासाठी भाजपाच्या सरोज अहिरे आणि शिवसेनेच्या नयना गांगुर्डे यांनी तर उपसभापतिपदासाठी भाजपाच्या कावेरी घुगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. सेनेच्या नयना गांगुर्डे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने सभापतिपदी सरोज अहिरे तर उपसभापतिपदी कावेरी घुगे यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. महिला व बालकल्याण समितीवर तौलनिक संख्याबळानुसार भाजपा- ५, शिवसेना- ३ आणि राष्ट्रवादी- १ असे पक्षीय बलाबल आहे. समितीवर भाजपाच्या कावेरी घुगे, प्रियंका घाटे, भाग्यश्री ढोमसे, सरोज अहिरे व शीतल माळोदे, शिवसेनेच्या सत्यभामा गाडेकर, नयना गांगुर्डे व पूनम मोगरे आणि राष्ट्रवादीच्या समीना मेमन यांची नियुक्ती झालेली आहे.