शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट ग्राम योजनेत आहेरगाव ग्रामपंचायत प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 17:11 IST

पिंपळगाव बसवंत : शासनाच्या ग्रामविकास विभागाच्यावतीने स्मार्ट ग्राम योजनेत सहभागी होऊन निकष पूर्ण करणाऱ्या गावांना पुरस्कार देण्याची योजना आहे. या योजनेत तालुकास्तरावर आहेरगाव ग्रामपंचायत पात्र ठरली असून आता जिल्हस्तरीय स्मार्ट ग्राम कमिटीच्यावतीनेदेखील ग्रामपंचायतची तपासणी करण्यात आली. त्यातदेखील जिल्हा कमिटीने समाधान व्यक्त केले आहे. याप्रसंगी जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी रवींद्र परदेशी, निफाडचे गट विकास अधिकारी संदीप कराड, विस्तार अधिकारी सुहास शिंदे, सोनवणे, के.टी. गादड यांनी या ग्राम कमिटीत सहभागी होते.

ठळक मुद्देआहेरगाव हे गाव निफाड तालुक्यात नेहमी चर्चेत असणारे गाव आहे.

पिंपळगाव बसवंत : शासनाच्या ग्रामविकास विभागाच्यावतीने स्मार्ट ग्राम योजनेत सहभागी होऊन निकष पूर्ण करणाऱ्या गावांना पुरस्कार देण्याची योजना आहे. या योजनेत तालुकास्तरावर आहेरगाव ग्रामपंचायत पात्र ठरली असून आता जिल्हस्तरीय स्मार्ट ग्राम कमिटीच्यावतीनेदेखील ग्रामपंचायतची तपासणी करण्यात आली. त्यातदेखील जिल्हा कमिटीने समाधान व्यक्त केले आहे.याप्रसंगी जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी रवींद्र परदेशी, निफाडचे गट विकास अधिकारी संदीप कराड, विस्तार अधिकारी सुहास शिंदे, सोनवणे, के.टी. गादड यांनी या ग्राम कमिटीत सहभागी होते.आहेरगाव हे गाव निफाड तालुक्यात नेहमी चर्चेत असणारे गाव आहे. अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या शासनाच्या निर्मल ग्राम, स्वछ ग्राम, आदर्श गाव, साने गुरुजी स्वच्छ शाळा, बचत गट स्थापन करून रोजगार निर्मिती आदीसह अनेक शासनाच्या योजनेत भाग घेतला आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या स्मार्ट ग्राम योजनेत सहभागी होणाऱ्या गावांना स्वच्छता, व्यवस्थापन, दायित्व, अपारंपरिक ऊर्जा, पर्यावरण, पारदर्शकता व तंत्रज्ञानाचा वापर हे निकष आहेत. यावेळी आहेरगावच्या सरपंच संगीता शिंदे, उपसरपंच रामकृष्ण शिंदे, रामभाऊ तात्या माळोदे संचालक कृउबास ग्रामपंचायत सदस्य काशिनाथ मोरे, कृष्णा रसाळ, बाळासाहेब गांगुर्डे, गणेश निकम, लता रसाळ, धनश्री गवळी, मनीषा मोरे, जनाबाई जाधव, स्वाती बागुल, रामराव रसाळ, सुरेश शिंदे, भालचंद्र तरवारे, संदीप पाटील आदी उपस्थित होते.कमिटीकडून समाधानया निकषात जास्तीत जास्त गुण मिळविणाऱ्या गावांना तालुक्यात प्रथम येणाऱ्या १० लाख रुपये पुरस्काराची योजना आहे. त्यात निफाड तालुक्यात आहेरगाव ग्रामपंचायत प्रथम क्रमांक म्हणून पात्र ठरली असून जिल्ह्यातील १५ ग्रामपंचायतमध्ये आहेरगाव ग्रामपंचायतचा समावेश झाला होता आणि आता जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम कमिटीने पाहणी करून समाधान व्यक्त केले आहे. 

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतGovernmentसरकार