शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कृषी कायदे मागे घ्यावेत, शेतकरी कृती समितीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:15 IST

नाशिक : केंद्राने नवीन कृषी कायदे मागे घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा या मागणीसाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टी व संयुक्त किसान ...

नाशिक : केंद्राने नवीन कृषी कायदे मागे घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा या मागणीसाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टी व संयुक्त किसान मोर्चाच्या शेतकरी कृती समितीतर्फे विभागीय महसूल आयुक्त कार्यालयसमोर शुक्रवारी (दि.२६) निदर्शने करुन समितीच्या विविध मागण्याचे निवेदन आयुक्त राधाकृष्ण गमे यांना देण्यात आले. यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करून सरकारचा निषेध करण्यात आला. केंद्रातील मोदी सरकारकडून शेतकरी विरोधी कायदे करून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम सुरू असल्याचा आरोप आंदोलकांना केला आहे. दिल्लीत लोकशाही पध्दतीने सुरु असलेले शेतकरी आंदोलनांची दखल घेऊन केंद्र सरकारने हुकूमशाही पद्धतीने लादलेले काळे कृषी कायदे रद्द करुन शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवावा व त्यांच्या उन्नतीसाठी पाठबळ द्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही समितीतर्फे देण्यात आला, यावेळी शशिकांत उन्हवणे, बाळासाहेब डांगरे, गोविंद शिंगाडे, प्रशांत पाटील, विलास गुंजाळ, नवनाथ माने, रवी पगारे, योगेश लोखंडे, भूषण पाटील, विशाल गायधनी, शरद सोनवणे आदी उपस्थित होते.

===Photopath===

260321\26nsk_23_26032021_13.jpg

===Caption===

नवीन कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करताना शशिकांत उन्हवणे, बाळासाहेब डांगरे, गोविंद शिंगाडे, प्रशांत पाटील, विलास गुंजाळ, नवनाथ माने, रवि पगारे, योगेश लोखंडे, भुषम पाटील, विशाल गायधनी, शरद सोनवणे आदि