शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

कृषी संचालक देशमुख यांनी केली अजित सीडसची पाहणी

By admin | Updated: May 20, 2014 00:07 IST

नाशिक : चितेगाव येथील बियाणे उत्पादक कंपनी अजित सीडस लि., येथे महाराष्ट्र राज्याचे कृषी संचालक जयवंतराव देशमुख यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत तंत्र गुणवत्ता नियंत्रण अधिकारी डी. एम. वडकुते, गुणवत्ता नियंत्रण अधीक्षक व विभागीय कृषी सहसंचालक भीम कुलकर्णी उपस्थित होते.

नाशिक : चितेगाव येथील बियाणे उत्पादक कंपनी अजित सीडस लि., येथे महाराष्ट्र राज्याचे कृषी संचालक जयवंतराव देशमुख यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत तंत्र गुणवत्ता नियंत्रण अधिकारी डी. एम. वडकुते, गुणवत्ता नियंत्रण अधीक्षक व विभागीय कृषी सहसंचालक भीम कुलकर्णी उपस्थित होते.यामध्ये उत्पादन, प्रक्रिया, गुणवत्ता नियंत्रण व विपणन यंत्रणेची त्यांनी माहिती घेतली. तसेच बियाण्यांच्या गुणवत्तेबाबत घेण्यात येणारी दक्षता व कंपनीच्या विविध रेकॉर्डसचे निरीक्षण केले. कंपनीच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करून, बियाणे क्षेत्रात अधिक सुधारणा व्हाव्यात या विषयी मौलिक सूचनाही देशमुख यांनी यावेळी केल्या.कंपनीच्या फुलंब्री येथील आधुनिक प्रक्रिया केंद्र भेटी दरम्यान, हे भारतातील एक सवार्ेत्कृष्ट प्रक्रिया केंद्र आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.यावेळी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक समीर मुळे, संचालक रमेश व˜मवार व प्रक्रिया प्रमुख भैयासाहेब देशमुख यांनी उपस्थितांचे स्वागत केले.लुलु क्लबच्या फॅक्टरी सेलमध्ये धमाकेदार विक्रीनाशिक : वकीलवाडी येथील हॉटेल पंचवटी येथे लुलु क्लबच्या फॅक्टरी सेलमध्ये ग्राहकांनी प्रचंड गर्दी केली आहे. ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी करून लुलु क्लबच्या बिग शूज कार्निव्हलला यशस्वी केले आहे. लग्नसराईच्या दिवसात लुलु क्लबच्या बिग शूज कार्निव्हलला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. अजून सुमारे दहा दिवस चालणार्‍या बिग शूज कार्निव्हलमध्ये ६०० पेक्षा जास्त आकर्षक डिझाइनचे शूज, चप्पल, सॅन्डल, लेदर शूज इत्यादी प्रकार उपलब्ध आहेत. पुरुष, महिला व लहान मुलांसाठी आकर्षक डिझाइन आणि उत्तम क्वॉलिटीची स्पोर्ट शूज, युवी फॉर्मल शूज, सेमी फॉर्मल, झिपर शूज, कैटी कॅज्युअल, एन्कल, क्रुझ, कॅनव्हास, उरबी, मोकासिनो, ऑक्सफोर्ड, हरापपीज इत्यादी प्रकारचे लेदर शूज उपलब्ध आहेत. कंपनीचे मॅनेजर मिक्की नकवी यांनी सांगितले. लुलु क्लब उच्च दर्जाचे, एक्सपोर्ट क्वॉलिटी शूज बनविते. नाशिकमध्ये पहिल्यांदाच लुलु क्लब बिग शुज कार्निव्हलच्या माध्यमातून उपलब्ध झाले आहेत.