शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
3
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
4
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
5
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
6
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
7
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
8
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
9
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
10
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
11
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
12
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
13
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
14
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
15
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
16
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
17
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
18
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
19
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
20
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका

बाजार समितीत आंदोलन सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2020 00:43 IST

सातवा वेतन आयोग लागू करणे, सहाव्या वेतन आयोगाची थकीत महागाई भत्त्याची रक्कम मिळावी यासह विविध मागण्यांसाठी बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी गेल्या दहा दिवसांपासून सुरू केलेल्या बेमुदत धरणे आंदोलनात तोडगा काढण्यासाठी जिल्हा उपनिबंधकांनी बाजार समिती संचालकांची बैठक बोलविली. या बैठकीत कर्मचाऱ्यांना न बोलविल्याने कोणतीही सहमती न होऊ शकल्याने बैठक निष्पळ ठरली. दरम्यान, बोलणी फिस्कटल्याने आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय कर्मचाºयांनी जाहीर केले आहे.

ठळक मुद्देवेतन आयोगाचा प्रश्न : संचालकाची बैठक निष्फळ; कर्मचारी मागण्यांवर ठाम

पंचवटी : सातवा वेतन आयोग लागू करणे, सहाव्या वेतन आयोगाची थकीत महागाई भत्त्याची रक्कम मिळावी यासह विविध मागण्यांसाठी बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी गेल्या दहा दिवसांपासून सुरू केलेल्या बेमुदत धरणे आंदोलनात तोडगा काढण्यासाठी जिल्हा उपनिबंधकांनी बाजार समिती संचालकांची बैठक बोलविली. या बैठकीत कर्मचाऱ्यांना न बोलविल्याने कोणतीही सहमती न होऊ शकल्याने बैठक निष्पळ ठरली. दरम्यान, बोलणी फिस्कटल्याने आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय कर्मचाºयांनी जाहीर केले आहे.बाजार समिती कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू करावा, सहाव्या वेतन आयोग थकीत महागाई भत्ता लागू करावा म्हणून जिल्हा उपनिबंधकांनी बाजार समितीला तातडीची बैठक बोलविण्यात यावी यासाठी पत्रव्यवहार केला होता, त्यानुसार शुक्रवारी बाजार समिती संचालकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत बाजार समिती कर्मचाºयांच्या प्रश्नाबाबत चर्चा होणे अपेक्षित होते; परंतु कृषी बाजार समितीची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने व कोरोनामुळे आर्थिक उत्पन्न घटल्याने सध्या तरी कर्मचाºयांच्या मागण्या पूर्ण करणे शक्य नसल्याने या विषयावर कोणत्याही प्रकारची विशेष चर्चा करण्यात आली नाही. त्यामुळे मागण्या मान्य होईपर्यंत सुरू केलेले आंदोलन यापुढे सुरू राहील असे बाजार समिती आंदोलनकर्त्यांनी सांगत एका संचालकाने धमकी देत आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप कर्मचाºयांनी केला आहे.उत्पन्न वाढल्यानंतर कार्यवाही करणारकर्मचाºयांच्या मागण्यांबाबत शुक्रवारी बोलविण्यात आलेल्या तातडीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. बाजार समितीने काही दिवसांपूर्वी शिखर बँकेची थकबाकी जमा केली त्यातच काही महिन्यांपासून कोरोना महामारीमुळे बाजार समितीचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटल्याने कर्मचाºयांच्या मागण्या पूर्ण करता येत नाही. बाजार समितीचे उत्पन्न वाढल्यास कर्मचाºयांना महागाई भत्ता व सातवा वेतन आयोगाची रक्कम देण्यात येईल, असे बाजार समितीचे सभापती संपत सकाळे यांनी सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती