शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावरच व्यवसाय थाटून अनोखे आंदोलन

By admin | Updated: January 23, 2015 02:05 IST

प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावरच व्यवसाय थाटून अनोखे आंदोलन

सिडको : अनामत रक्कम भरूनही व्यवसायासाठी जागा दिली नसल्याने संतप्त चर्मकार समाजबांधवांनी आज चक्क सिडको प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावरच व्यवसाय थाटून अनोखे आंदोलन केले.सिडको नागरिक संघर्ष समितीच्या वतीने गेल्या सोमवारपासून सुरू असलेल्या साखळी उपोषणात आज चर्मकार समाजातील व्यावसायिकांनी सहभाग घेतला. सिडको प्रशासनाने सन २००० सालापासून चर्मकार समाजाकडून त्यांना व्यवसायाकरिता जागा देतो असे सांगत २५ व्यावसायिकांकडून प्रत्येक सुमारे पाच हजार रुपये अनामत रक्कम उकळली. परंतु अजूनही त्यांना जागा दिलेली नाही. यामुळे संतप्त झालेल्या व्यावसायिकांनी आज चक्क सिडको प्रशासनाच्या विरोधात त्यांच्या कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनात सहभाग घेत रस्त्यावरच व्यवसाय थाटला. गेल्या पंधरा वर्षांत सिडकोकडे पाठपुरावा करून जागा दिली नसल्याची खंत व्यक्त केली. पोटाची खळगी भरण्यासाठी प्रशासनाकडे अनामत रक्कम भरूनही प्रशासनाकडून दाद मिळत नसल्याने व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. (वार्ताहर)