शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

एसटी कामगारांच्या मागण्यांसाठी पुन्हा संपाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 05:12 IST

महाराष्ट्रातील एसटी कामगारांना मिळणाऱ्या वेतनात त्यांच्या कुटुंबीयांच्या मूलभूत गरजाही पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे एसटी कामगारांना १ मेपर्यंत सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन देण्याचा निर्णय सरकारने जाहीर करावा

नाशिक : महाराष्ट्रातील एसटी कामगारांना मिळणाऱ्या वेतनात त्यांच्या कुटुंबीयांच्या मूलभूत गरजाही पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे एसटी कामगारांना १ मेपर्यंत सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन देण्याचा निर्णय सरकारने जाहीर करावा; अन्यथा इंटक संलग्न महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेसच्या माध्यमातून मे महिन्यात पुन्हा राज्यव्यापी संप पुकारण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी दिला.इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस (इंटक) संलग्न महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या नाशिक येथील ‘एल्गार’ मेळाव्यात गुरुवारी ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर इंटकचे राष्ट्रीय अध्यक्ष संजिवा रेड्डी, महाराष्ट्र इंटकचे सरचिटणीस मुकेश तिगोटे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाने, आदी उपस्थित होते.परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी कामगारांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन देऊन फसवणूक केली. त्यांनी एसटीमध्ये दिवाळखोरी सुरू केली असून, खासगीकरणाच्या माध्यमातून आणलेल्या शिवशाहीच्या करारातून कोट्यवधींच्या कमिशनसाठी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोपही छाजेड यांनी या वेळी केला.