शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

वारंवार कारवाई करुनही नेहरु उद्यानाजवळ खाद्यपदार्थ स्टॉलचे अतिक्रमण कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 11:28 IST

नाशिक- शहरातील नेहरु उद्यानाजवळ पाणीपुरी, चायनीज गाड्यांचे स्टॉल लावत अतिक्रमण करणाºया व्यावसायिकांवर महापालिकेने आजवर वारंवार कारवाई करुनही पुन्हा एकदा गाड्यांची वर्दळ पहायला मिळत आहे.गाड्यांनी पुर्वीपेक्षा जास्त प्रमाणात हातपाय पसरवायला सुरवात केली असून त्यामुळे वाहतुक कोंडीत भर पडत आहे. सारडा शाळेतील विद्यार्थ्यांना घ्यायला येणारे पालक, रिक्षा, व्हॅन, परिसरात दोन्ही बाजुंनी सतत ...

नाशिक- शहरातील नेहरु उद्यानाजवळ पाणीपुरी, चायनीज गाड्यांचे स्टॉल लावत अतिक्रमण करणाºया व्यावसायिकांवर महापालिकेने आजवर वारंवार कारवाई करुनही पुन्हा एकदा गाड्यांची वर्दळ पहायला मिळत आहे.गाड्यांनी पुर्वीपेक्षा जास्त प्रमाणात हातपाय पसरवायला सुरवात केली असून त्यामुळे वाहतुक कोंडीत भर पडत आहे. सारडा शाळेतील विद्यार्थ्यांना घ्यायला येणारे पालक, रिक्षा, व्हॅन, परिसरात दोन्ही बाजुंनी सतत असणारी सुरु वाहतुक, वाचनालय, क्रिडांगण असल्याने पादचाºयांचा राबता आणि त्यातच सकाळ, सायंकाळनंतर भेळपुरी, पाणीपुरी, चायनीज पदार्थांच्या गाड्यांच्या मालकांकडून गाड्यांव्यतिरीक्त रस्त्यावर खुर्च्या, टेबल टाकत मोठ्या प्रमाणात अडवून ठेवली जाणारी जागा यामुळे वाहतुक कोंडी होत असून पादचारी, वाहनधारक यांना मार्गक्रमण करताना कसरत करावी लागत आहे.महानगरपालिकेने उद्यानाभोवती संरक्षक भिंत घातली असली तरी त्या भिंतीच्या बाहेर रस्त्याच्या मध्यापर्यंत या हातगाडीवाल्यांकडून अतिक्रमण करीत बिनधास्तपणे व्यवसाय केला जात आहे. यामुळे अतिक्रमण तर होत आहेच पण ध्वनीप्रदुषण, प्रदूषण, वायुप्रदुषणातही भर पडत आहे. गाड्यांवर होत असलेल्या चायनीज पदार्थांमुळे धुर, ठसका होत असून आजूबाजुने जाणाºया नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. व्यावसायिकांकडून खरकटे, तेलकट पदार्थ, सांडलेले पदार्थ तेथून टाकून दिले जातात, त्याची स्वच्छताही केली जात नाही. महापालिकेने हा प्रश्न कायमचाच सोडवून टाकावा, वारंवार नागरिकांना तक्रार करायची वेळ आणू नये अशा भावना आता व्यक्त केल्या जात आहे.