शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

४० दिवसांनंतरही नोटाबंदीची धग कायम

By admin | Updated: December 22, 2016 00:26 IST

४२ दिवस उलटले : ‘एटीएम’चा शोध अजूनही सुरूच

नाशिक : नोटाबंदी होऊन ४२ दिवस झाले; मात्र अद्यापही शहरातील बाजारपेठांमध्ये नोटाबंदीची धग जाणवत आहे. ५० दिवसांमध्ये सर्व व्यवस्था सुरळीत होणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले असले तरी आता आठवडाभरात असा काय चमत्कार होणार ? असा सवाल सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे. बाजारपेठांमध्ये व्यवहार करण्यासाठी नागरिकांना अजूनही विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. आॅनलाइन व्यवहार प्रणालीही नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे गैरसोयीबरोबरच मनस्तापही सहन करावा लागत असल्याने ‘कॅश लेस’ व्यवहार करायचे तरी कसे असा सवाल संतप्त नागरिक करीत आहे. महिना अन् वर्षअखेरआठवडाभरानंतर डिसेंबरमहिन्याबरोबरच वर्षाचीही अखेर होणार आहे. यामुळे दैनंदिन व्यवहारांमध्ये अन्य महिनाअखेरच्या तुलनेत यावेळी जास्त वाढ होणार आहे. नागरिकांच्या खात्यात जमा होणाऱ्या पगाराची तसेच ज्येष्ठांच्या खात्यात जमा होणाऱ्या निवृत्तिवेतनाची रक्कम मिळविण्यासाठी पुन्हा तारेवरची कसरत करावी लागणार आहे. महिन्याच्या शेवटी नागरिकांना पैशाची अधिक गरज भासते. घरगुती व्यवहारांबरोबरच वैद्यकीय व्यवहारही महिनाअखेरीस वाढतात कारण महिनाअखेरनंतर नागरिकांच्या हातात पैसे येतात; मात्र सध्या नोटाबंदीमुळे नागरिकांना पैशांची चणचण भासत आहे. डिसेंबर महिन्याच्या एक तारखेला नागरिकांना हक्काचा पगार काढण्यासाठी बॅँका व एटीएमबाहेर तासन्तास उभे राहावे लागले होते.