शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

चाळीस वर्षांतील जाहिरातींच्या इतिहासाचा उलगडला पट जाहिरात चालिसा : शाहु खैरे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद््घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 01:29 IST

नाशिक : जाहिरात ही पासष्टावी कला मानले जाते, पण जाहिरात म्हणजे असते तरी काय, आकार, चित्र, मॉडेल, शब्द... म्हटले तर सारेच महत्त्वाचे आहेत.

ठळक मुद्देउद््घाटन ज्येष्ठ नगरसेवक शाहू खैरे यांच्या हस्ते वक्तशीरपणा मुंबईत कामी आल्याचे नमूद

नाशिक : जाहिरात ही पासष्टावी कला मानले जाते, पण जाहिरात म्हणजे असते तरी काय, आकार, चित्र, मॉडेल, शब्द... म्हटले तर सारेच महत्त्वाचे आहेत. परंतु काळ बदलत गेला तसे जाहिरातींचे स्वरूपही बदलत गेले. गेल्या चाळीस वर्षांतील या बदलत्या क्षेत्राचा वेध घेणाऱ्या आणि सुनील धोपावकर यांनी साकारलेल्या ‘जाहिरात चालिसा’ या प्रदर्शनाला शनिवारी (दि.२६) प्रारंभ झाला.गंगापूररोडवरील कुसुमाग्रज स्मारकात सुनील धोपावकर यांनी साकारलेल्या या प्रदर्शनाचे उद््घाटन ज्येष्ठ नगरसेवक शाहू खैरे यांच्या हस्ते करण्यात करण्यात आले. यावेळी जाहिरात क्षेत्रांतील जाणकार नव्हे तर एक कलासक्त मित्र म्हणून धोपावकर यांनी कलाक्षेत्रात योगदान दिले आणि नाशिकमध्ये संस्कृतीच्या वतीने साकारलेल्या पाडवा पहाटपासून सावरकरांच्या शौर्य व्याख्यानमालेच्या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी त्यांचे असलेले योगदान अमूल्य असल्याच्या भावना यावेळी शाहू खैरे यांनी व्यक्त केल्या.अभिनेत्री मृणाल दुसानीस यांनी नाशिकला मिळालेल्या जाहिरातील ब्रेकमुळे पुढील यशोशिखरावर पोहोचल्याचे नमूद करतानाच नाशिकमध्ये शिकलेली शिस्त, वक्तशीरपणा मुंबईत कामी आल्याचे नमूद केले. जाहिरात क्षेत्रात साथ देणाºया मृणाल दुसानीसबरोबरच रंगभूषाकार माणिक कानडे, ज्येष्ठ छायाचित्रकार शिरीष हिंगणे व संजय कवडे यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. सदरच्या प्रदर्शन हे २९ मेपर्यंत सकाळी व सायंकाळी खुले असून, चाळीस श्लोकात नमूद केलेला जाहिरातींचा महिमा ही पुस्तिका मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे.