शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

खामखेडा येथे उन्नत शेती-समृद्ध शेतकरी कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 19:37 IST

खामखेडा : देवळा तालुक्यातील खामखेडा येथील मोरेवाडी शिवारातील हनुमान मंदिरात उन्नत शेती-समृद्ध शेतकरी उपक्र म कार्यशाळा घेण्यात आली. त्याला उत्तम प्रतिसाद लाभला.

ठळक मुद्दे मका पिकावरील लष्करी आळीचे कशा प्रकारे नियंत्रण करता येईल याविषयी शेतकºयांना मार्गदर्शन

खामखेडा : देवळा तालुक्यातील खामखेडा येथील मोरेवाडी शिवारातील हनुमान मंदिरात उन्नत शेती-समृद्ध शेतकरी उपक्र म कार्यशाळा घेण्यात आली. त्याला उत्तम प्रतिसाद लाभला.राज्य शासनाच्या कृषी विभागातर्फे खामखेडा येथे मोरेवाडी येथील हनुमान मंदिरात माजी सरपंच संतोष मोरे यांच्या अध्यक्षतेखाली उन्नत शेती-समृद्ध शेतकरी कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी कृषी सहायक गडाख यांनी शेतकऱ्यांना बाजारू किंवा बियाणे विकत घेण्यापेक्षा घरगुती बियाणावर बीज प्रक्रि या करून बियाणांची उगवण क्षमता कशी वाढवीत येईल यांचे प्रात्यक्षिक करून दाखविले. तसेच पीक विमा योजना, दुष्काळी परिस्थितीत फळबाग वाचविण्यासाठी उपाययोजना ठिबक सिंचन योजना, शेती अवजारे व त्यावरील सबसिडी आदी योजनांची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली. तसेच मका पिकावरील लष्करी आळीचे कशा प्रकारे नियंत्रण करता येईल याविषयी शेतकºयांना मार्गदर्शन केले.यावेळी उपसरपंच संतोष मोरे, रमेश शेवाळे, मुकुंद बोरसे, साहेबराव शेवाळे, दीपक मोरे, बाळू शेवाळे, दत्त मोरे, देविदास बोरसे आदी शेतकरी उपस्थित होते. कार्यक्र माचे सूत्रसंचालन विजय सूर्यवंशी यांनी तर आभार कृषी सहायक गडाख यांनी मानले.