शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मालेगाव ग्रामीणच्या अध्यक्षपदी ॲड. विनोद चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:18 IST

पक्षाच्या स्थापनेपासून कार्यरत असलेल्या ॲड. चव्हाण यांनी पुणे विद्यापीठ सिनेट सदस्य व विद्यार्थी परिषद अध्यक्षपदाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे नेतृत्व केले ...

पक्षाच्या स्थापनेपासून कार्यरत असलेल्या ॲड. चव्हाण यांनी पुणे विद्यापीठ सिनेट सदस्य व विद्यार्थी परिषद अध्यक्षपदाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे नेतृत्व केले होते. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस प्रदेश सरचिटणीस म्हणूनदेखील काम केले आहे. यावेळी जयदत्त होळकर, प्रेरणा बलकवडे, पुरुषोत्तम कडलग, संदीप पवार, विजय पवार, दिनेश ठाकरे, डॉ. संदीप पाटील, यशवंत शिरसाठ, बाळू वाणी, भगवान देवरे, नामदेव वाघ, सतीश जाधव, महेश शेरेकर, अशोक याळीज आदी उपस्थित होते.

फोटो फाईल नेम : १३ एमएयुजी ०१ . जेपीजी

फोटो कॅप्शन : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षपदी ॲड. विनोद चव्हाण यांना नियुक्तिपत्र देताना पालकमंत्री छगन भुजबळ, जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार, जयदत्त होळकर, प्रेरणा बलकवडे, संदीप पवार आदी.

130821\13nsk_26_13082021_13.jpg

फोटो कॅप्शन बातमी सोबत दिले आहे.