शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींच्या विकासासाठी भोयेगाव घेणार दत्तक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 00:14 IST

आदिवासींच्या विकासासाठी आपण चांदवड तालुक्यातील भोयेगाव दत्तक घेणार असल्याचा निर्धार ख्वाडा चित्रपटातील नायक भाऊसाहेब शिंदे यांनी केला. भोयेगाव येथील अदिवासी तरुण रामदास व अशोक हरी बर्डे यांच्या आग्रहाखातर ख्वाडा चित्रपटाचे नायक भाऊसाहेब शिंदे भोेयेगावी आले होते. यावेळी त्यांचा गावकºयांनी सत्कार केला.

चांदवड : आदिवासींच्या विकासासाठी आपण चांदवड तालुक्यातील भोयेगाव दत्तक घेणार असल्याचा निर्धार ख्वाडा चित्रपटातील नायक भाऊसाहेब शिंदे यांनी केला. भोयेगाव येथील अदिवासी तरुण रामदास व अशोक हरी बर्डे यांच्या आग्रहाखातर ख्वाडा चित्रपटाचे नायक भाऊसाहेब शिंदे भोेयेगावी आले होते. यावेळी त्यांचा गावकºयांनी सत्कार केला.इयत्ता पाचवी ते आठवीतील मुलींसाठी प्रत्येक भिल्ल वस्तीत प्रशिक्षण वर्ग देणे, या समाजाला जागरूक करून त्यांना त्यांचे रेशनचे धान्य कोणालाही विकू देऊ नये, रेशनकार्ड मिळविण्यासाठी प्रयत्न करणे, तरुणांना या गावातील २५ ते ३० टक्के आदिवासी व्यसनमुक्त झाला तरी काम चांगले उभे राहील, अशी अपेक्षा शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते मारोतीराव ठोंबरे, राजेंद्र मलोसे, डॉ. मेधा मलोसे यांनीही शिंदे यांचे स्वागत केले. यावेळी कवी विष्णू थोरे, रवींद्र देवरे, सागर जाधव जोपूळकर, रावसाहेब जाधव, महेश गुजराथी, मारुतीराव ठोंबरे, भोयेगावचे रामदास बर्डे, अशोक बर्डे, सुकदेव ठोंबरे, कैलास सोनवणे आदि उपस्थित होते. यावेळी नायक भाऊसाहेब शिंदे यांनी अदिवासींच्या विकासाबाबतच्या दृष्टिकोनातून उपाययोजनांबाबत चर्चा केली. किशोरवयातच अदिवासी मुला-मुलींच्या प्रबोधन गरजेबाबतचे महत्त्व डॉ. मेधा मलोसे यांनी मत व्यक्त केले. ख्वाडा या चित्रपटातील अनुभव त्यांनी यावेळी कथन केले.या चर्चेत नायक शिंदे यांनी आदिवासींचे आर्थिक प्रश्न सोडविण्यासाठी उत्सुक असलेल्या युवकांनी नियोजनबद्ध कार्यक्रम आखला तर त्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आश्वासन दिले. ख्वाडा या चित्रपटातील अनुभव त्यांनी यावेळी कथन केले. दिवाळीदरम्यान आगामी बबन नावाचा चित्रपट प्रदर्शित होत असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले.