शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

अपर जिल्हाधिकारी पवार यांना जामीन

By admin | Updated: August 9, 2015 23:53 IST

अपर जिल्हाधिकारी पवार यांना जामीन

नाशिक : नवीन शर्तीच्या जमीन व्यवहारात तरतुदींचा भंग केल्यामुळे जमीनमालकाविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याची नोटीस दिल्यानंतर गुन्हा दाखल न करण्यासाठी ३५ लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केलेले मालेगावचे अपर जिल्हाधिकारी रामचंद्र पवार व खासगी व्यक्ती दिनेशभाई पंचासरा यांना रविवारी (दि़९) न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला़अपर जिल्हाधिकारी पवार व पंचासरा यांना शुक्रवारी न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती़ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीत पवार यांच्याकडे ५८़५ तोळे सोने, विंचूर दळवी येथे १३ एकर शेतजमीन, श्रीगोंदा येथील दोन हजार स्क्वेअर फूटचा बंगला, कृषिनगरमध्ये फ्लॅट, रामेश्वनगरमधील चार गुंठे जागेवर सुरू असलेले बंगल्याचे बांधकाम सुरू असल्याचे समोर आले आहे़ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पवार व पंचसरा यांची दोन दिवसांची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना रविवारी न्यायालयात हजर केले होते़ या दोघांचाही प्रत्येकी ३० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन अर्ज मंजूर करण्यात आला़ तसेच आठवड्यातील मंगळवार व शुक्रवार असे दोन दिवस लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात हजेरी लावण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत़ (प्रतिनिधी)