शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
3
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
4
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
5
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
6
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
7
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
8
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
9
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
10
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
11
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
12
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
13
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
14
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
15
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
16
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
17
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
18
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
19
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
20
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!

अपर जिल्हाधिकारी पवार निलंबित

By admin | Updated: December 4, 2015 22:52 IST

अपर जिल्हाधिकारी पवार निलंबित

नाशिक : नवीन शर्तींच्या जमिनींच्या व्यवहारात कायदेशीर कारवाई करण्याची धमकी देऊन ३५ लाखांची लाच मागितल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल झालेले मालेगावचे तत्कालीन अपर जिल्हाधिकारी रामचंद्र पवार यांना सेवेतून निलंबित करण्याची कारवाई राज्य शासनाने केली आहे. आॅगस्ट महिन्यात ही घटना घडली होती. नांदगाव तालुक्यातील नवीन शर्तींच्या जमिनींच्या व्यवहारात अनियमितता झाल्याची बाब पुढे करून जमीन खरेदी-विक्री व्यवहारातील मालकांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याची नोटीस अपर जिल्हाधिकारी रामचंद्र पवार यांनी बजावली होती, मात्र ही कारवाई टाळण्यासाठी जमीनमालकांकडे ३५ लाख रुपयांच्या लाचेची मागणीही मध्यस्थांमार्फत करण्यात आल्याने त्या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे जमीनमालकांनी तक्रार केली होती. त्याचा आधार घेत, पवार यांच्या लाचेच्या मागणीच्या संभाषणाचा पुरावा धरून पोलिसांत गुन्हा दाखल करून पवार यांना अटक करण्यात आली होती. दोन दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली, त्यानंतर मात्र पवार यांनी जमीनमालकांवर गुन्हा दाखल करण्यासाठी नांदगावच्या तत्कालीन तहसीलदार, पोलीस निरीक्षकांवर दबाव टाकला होता. या साऱ्या प्रकरणाबाबत राज्य सरकारला अहवाल सादर करण्यात आल्यानंतर तीन महिन्यांनी सरकारने पवार यांना निलंबित करण्याची कारवाई केली. ज्या दिवशी गुन्हा दाखल होऊन पवार यांना अटक करण्यात आली तेव्हापासून हे निलंबन लागू करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)