शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

शैक्षणिक कर्ज योजनेचा उपक्रम चांगला : भोस

By admin | Updated: September 7, 2015 22:41 IST

वार्षिक सभा : न्यायालयीन कर्मचारी पतसंस्था

नाशिक : न्यायालयीन कर्मचारी पतसंस्थेच्या संचालकांनी सभासदांच्या पाल्यांसाठी सुरू केलेली शैक्षणिक कर्ज योजना हा चांगला उपक्रम आहे, असे प्रतिपादन जिल्हा व सत्र न्यायाधीश एऩ बी़ भोस यांनी केले़ जिल्हा न्यायालयातील न्यायालयीन कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभा व रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते़ पतसंस्थेची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला़भोस पुढे म्हणाले की, सध्याचे युग हे स्पर्धेचे युग असून, त्यामध्ये पाल्यांना टिकायचे असेल तर शिक्षण गरजेचे आहे़ या शिक्षणासाठी सभासदांना जर कर्ज उपलब्ध झाले तर त्यांच्या पाल्यांना चांगले शिक्षण घेण्यास चांगली मदत होईल़ पतसंस्थेचे अध्यक्ष अयुबखान अब्दुलखान पठाण यांनी शैक्षणिक कर्ज योजनेचे व्याप्ती समजावून सांगत देशांतर्गत शिक्षणासाठी एक लाख, तर परदेशी शिक्षणासाठी दोन लाख रुपये कर्ज देण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस़ आऱ कदम, व्ही़ ए़ दौलताबादकर, जिल्हा सरकारी वकील राजेंद्र घुमरे, अ‍ॅड़ जयंत जायभावे, अ‍ॅड़ नितीन ठाकरे, एस़ डब्ल्यू. महाजन, आऱ एस़ बाग, स्वीय सहायक व्ही़ एम़ अहेर यांच्यासह न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या सर्व संघटनांचे पदाधिकारी, पतसंस्थेचे संचालक व सभासद उपस्थित होते़ प्रास्ताविक जगदीश देवरे यांनी केले़ दिगंबर निकम यांनी आभार मानले़