शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मनपाचे भूखंड परस्पर विक्रीप्रकरणी होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:44 IST

शहरातील खासगी कत्तलखान्यांबाबत रक्तमिश्रित पाणी बाहेर येणे, गोवंशाची कत्तल होणे, बांधकाम परवानगी, फायर ऑडिट व अटी-शर्तींचा भंग केला जात ...

शहरातील खासगी कत्तलखान्यांबाबत रक्तमिश्रित पाणी बाहेर येणे, गोवंशाची कत्तल होणे, बांधकाम परवानगी, फायर ऑडिट व अटी-शर्तींचा भंग केला जात असल्याच्या तक्रारी महापालिका प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या. मंगळवारी (दि. ५) सकाळी अपर पाेलीस अधीक्षक खांडवी, आयुक्त कासार, प्रांताधिकारी शर्मा यांनी शहरातील ३ खासगी व महापालिकेच्या कत्तलखान्यांची पाहणी केली. या वेळी कत्तलखान्यांमध्ये कुठल्याही त्रुटी आढळून आल्या नाहीत. शासनाने दिलेल्या परवानगीनुसारच कत्तलखान्यांचे कामकाज सुरू असल्याचे दिसून आले. मात्र बेकायदेशीर काम आढळल्यास कारवाई करण्याचा निर्धार अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

इन्फो

कब्जा करून उभारली घरे

महापालिकेच्या सर्व्हे क्रमांक १७६ मधील ६.९७ हेक्टर क्षेत्र ट्रक टर्मिनलसाठी आरक्षित असताना या ठिकाणी काही लोकांनी परस्पर महापालिकेच्या मालकीची जमीन विक्री केल्याचे आढळून आले आहे. जमिनीचा कब्जा करून घरे उभारण्यात आली आहेत. असाच प्रकार स. क्र. ९८/२ ब मधील १ हेक्टर ६८ आर क्षेत्रावर झाला आहे. महापालिकेचा भूखंड परस्पर विकणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती आयुक्त कासार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

===Photopath===

050121\05nsk_35_05012021_13.jpg~050121\05nsk_36_05012021_13.jpg

===Caption===

फोटो फाईल नेम : ०५ एमजेएएन ०२ . जेपीजीफोटो कॅप्शन : मालेगाव शहरातील दरेगाव भागातील खासगी कत्तलखान्याची तपासणी करताना अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, मनपा आयुक्त दीपक कासार, प्रांताधिकारी विजयानंद शर्मा आदि.फोटो फाईल नेम : ०५ एमजेएएन ०३ . जेपीजीफोटो कॅप्शन : मालेगाव शहरातील कत्तलखान्यांची पाहणी व मनपा भूखंडांवरील अतिक्रमणाबाबत माहिती देताना आयुक्त दीपक कासार. समवेत अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, प्रांताधिकारी विजयानंद शर्मा आदि.~फोटो फाईल नेम : ०५ एमजेएएन ०२ . जेपीजीफोटो कॅप्शन : मालेगाव शहरातील दरेगाव भागातील खासगी कत्तलखान्याची तपासणी करताना अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, मनपा आयुक्त दीपक कासार, प्रांताधिकारी विजयानंद शर्मा आदि.फोटो फाईल नेम : ०५ एमजेएएन ०३ . जेपीजीफोटो कॅप्शन : मालेगाव शहरातील कत्तलखान्यांची पाहणी व मनपा भूखंडांवरील अतिक्रमणाबाबत माहिती देताना आयुक्त दीपक कासार. समवेत अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, प्रांताधिकारी विजयानंद शर्मा आदि.