शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

पंचवटीत दुसऱ्या दिवशीही कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 01:24 IST

पंचवटी : कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली असतानाही मास्क न लावता फिरणाऱ्यांविरोधात महापालिका व पंचवटी पोलीस ठाण्याच्या वतीने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. दुसऱ्या दिवशी १०० हून अधिक नागरिकांना महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयात तपासणीसाठी नेऊन दंड वसूल केला.

ठळक मुद्दे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई सुरू

पंचवटी : कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली असतानाही मास्क न लावता फिरणाऱ्यांविरोधात महापालिका व पंचवटी पोलीस ठाण्याच्या वतीने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. दुसऱ्या दिवशी १०० हून अधिक नागरिकांना महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयात तपासणीसाठी नेऊन दंड वसूल केला.बुधवारपासून मनपा व पंचवटी पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई सुरू केली आहे. गुरुवारी दुपारच्या सुमाराला पोलीस निरीक्षक अशोक भगत, पंचवटी विभागीय अधिकारी विवेक धांडे, सहाय्यक अधीक्षक भूषण देशमुख, किरण मारू आदींसह पोलिस, मनपा पथकाने दिंडोरीनाका, पेठरोड, पंचवटी कारंजा तसेच आरटीओ सिग्नल परिसरात मोहीम राबविली. वाहनावरून जाताना मास्क न लावलेल्या नागरिकांना थांबवून त्यांना लगेच पोलीस वाहनात बसवून मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयात कोरोना चाचणी करण्यासाठी नेले तर काहींना जागेवरच २०० रुपये दंड करण्यात आला. नागरिक जोपर्यंत नियमांचे पालन करणार नाहीत, तोपर्यंत नागरिकांची धरपकड करून त्यांची कोरोना चाचणी तपासणी करण्याबरोबर दंडात्मक कारवाईची मोहीम सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPolice Stationपोलीस ठाणे