शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

१८ कर्मचाºयांवर कारवाईचा बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 00:22 IST

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत खातेचौकशीत दोषी आढळलेल्या तब्बल दीड डझन कर्मचाºयांवर प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांच्या आदेशाने कारवाईचा बडगा उगारला आहे.

नाशिक : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत खातेचौकशीत दोषी आढळलेल्या तब्बल दीड डझन कर्मचाºयांवर प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांच्या आदेशाने कारवाईचा बडगा उगारला आहे.कारवाई करण्यात आलेल्या कर्मचाºयांमध्ये सर्वाधिक सहा कर्मचारी पेठ तालुक्यातील आहेत. खाते चौकशीत दोषी आढळलेल्या १८ कर्मचाºयांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यातील पाच जणांवर थेट बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. त्यात अरुण भगवान चव्हाण, लक्ष्मण नवसू खाडम व जगन्नाथ सुपडू घुणावंत (सर्व.पेठ), तसेच चंदर उखा चौधरी (सुरगाणा) व संजय सीताराम जाधव (नांदगाव) या पाच जणांचा समावेश आहे. सहा जणांची वेतनवाढ बंद करण्यात आली आहे. त्यात हिरामण रामदास बैरागी, जिभाऊ पंडित सोनजे, मंगला पुरुषोत्तम गवळी (पेठ), मिलिंद प्रल्हाद गांगुर्डे, मधुकर गंभीर अहिरे (इगतपुरी), नाना वसंत गोगावणे (निफाड), दिनकर आधार पवार (दिंडोरी) यांचा समावेश आहे, तर अनुरेखा रमेश साळवे (नाशिक) यांना मूळ वेतनावर आणण्याची कारवाई करण्यात आली आहे. तसेच जगन्नाथ लकडू चव्हाण यांचे सेवानिवृत्ती वेतन कायमस्वरूपी ५ टक्के कमी करण्याची कारवाई करण्यात आली आहे.