शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
16
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
17
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
18
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
19
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
20
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण

सहायक धर्मदाय आयुक्तांसह ३८ मद्यपींवर कारवाई

By admin | Updated: October 1, 2016 01:23 IST

सहायक धर्मदाय आयुक्तांसह ३८ मद्यपींवर कारवाई

नाशिक : पोलीस आयुक्तालय हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्याविरुद्ध पोलिसांनी रात्री राबविलेल्या मोहिमेदरम्यान पाथर्डी परिसरातील एका हॉटेलवर छापा मारण्यात आला. यावेळी प्रतिनियुक्तीवर आलेले सहायक धर्मदाय आयुक्तांसह ३८ मद्यपी आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.पाथर्डी रस्त्यावरील साईकिरण या हॉटेलमधून विनापरवाना मद्यविक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपआयुक्त श्रीकांत धिवरे, सहायक आयुक्त अतुल झेंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदानंद इनामदार यांच्या पथकाने या हॉटेलवर गुरुवारी (दि.२९) रात्री नऊ वाजेच्या सुमारास छापा मारला. यावेळी हॉटेलमध्ये सुमारे चाळीस लोक मद्यप्राशन करताना आढळून आले. या सर्व मद्यपींची पोलिसांनी अंगझडती घेत त्यांची नावे, पत्ते नोंदवून घेतली आणि मुंबई पोलीस अधिनियमानुसार त्यांच्यावर कारवाई केली. यावेळी प्रतिनियुक्तीवर आलेले सहायक धर्मदाय आयुक्त मनोज वैजनाथ टोकाळे (३८) यांच्यासह ३८ मद्यपींवर कारवाई करण्यात आल्याचे धिवरे यांनी सांगितले.