शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

११० बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई

By admin | Updated: March 23, 2017 00:53 IST

नाशिक : बेशिस्त वाहनधारक व वाढत्या अपघाताला आळा घालण्यासाठी शहर वाहतूक पोलीस रस्त्यावर उतरले असून, बुधवारी (दि़ २२) ११० वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करून २२ हजार रुपयांचा दंड वसूल केला़

नाशिक : बेशिस्त वाहनधारक व वाढत्या अपघाताला आळा घालण्यासाठी शहर वाहतूक पोलीस रस्त्यावर उतरले असून, बुधवारी (दि़ २२) त्र्यंबक नाका सिग्नलवर झेब्रा क्रॉसिंग वाहने उभे करणारे, सिग्नल तोडणारे अशा ११० वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करून २२ हजार रुपयांचा दंड वसूल केला़ सकाळी अकरा ते दुपारी दीड या कालावधीत वाहतूक शाखेतर्फे ही मोहीम राबविण्यात आली़पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांनी शहरातील वाढते अपघात व बेशिस्त वाहतुकीला चाप बसावा यासाठी कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत़ त्यानुसार शहरातील सिग्नलही वाहनधारक पाळत नसल्याचे समोर आल्यानंतर सर्वप्रथम सिग्नलच्या ठिकाणी लक्ष्य केंद्रित करण्यात आले आहे़ शहरात व्यापक मोहिम राबविण्यात येऊन कारवाई करण्यात आली. मुळात अपघात व वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सिग्नल बसविले जातात़ मात्र, नियमांचे पालन करण्याऐवजी ते मोडण्याकडेच वाहनधारकांचा कल दिसून आल्याचे कारवाईवरून समोर आले़  सिग्नलच्या ठिकाणी असलेले झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे हे पादचाऱ्यांसाठी असतात, तसेच झेब्रा क्रॉसिंगच्या मागे असलेल्या रेषेच्या मागे वाहनधारकांनी वाहने उभी करणे अपेक्षित असते़; मात्र शहरात सर्रास झेब्रा कॉसिंगच्या पुढे वाहनधारकांकडून वाहने उभी केली जातात़ तर काही वाहनधारक सिग्नल यंत्रणेला न जुमानता सिग्नल तोडतात़ सिग्नल तोडणाऱ्या वाहनचालकांवर २०० रुपये दंड आकारला जातो़ विशेष म्हणजे पोलिसांनी राज्य परिवहन महामंडळाच्या बसवरदेखील कारवाई केली़ (प्रतिनिधी)