शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

सातवा वेतन आयोग नुसार आम्हालाही वेतनवाढ करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 15:50 IST

सुरगाणा : समान काम समान वेतन या ध्येय धोरणानुसार सातवा वेतन आयोग नुसार आम्हांला देखील वेतनवाढ या दिवाळीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर करण्याची मागणी तालुक्यातील अनुदानित वसतिगृहातील कर्मचाºयांनी केली असून त्यासंदर्भात लेखी पत्र मुख्यमंत्री यांना पाठवले आहे.

ठळक मुद्दे अनुदानित: वसतिगृह कर्मचाऱ्यांची मागणी.

सुरगाणा : समान काम समान वेतन या ध्येय धोरणानुसार सातवा वेतन आयोग नुसार आम्हांला देखील वेतनवाढ या दिवाळीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर करण्याची मागणी तालुक्यातील अनुदानित वसतिगृहातील कर्मचाºयांनी केली असून त्यासंदर्भात लेखी पत्र मुख्यमंत्री यांना पाठवले आहे.सद्यस्थितीत महागाई वाढली आहे. अशा परिस्थितीत अधिक्षक आठ हजार रु पये, स्वयंपाकी सहा हजार रु पये, चौकीदार व मदतनीस यांना पाच हजार रु पये या स्वरु पात तुटपुंजे मासिक मानधन मिळत आहे. कुटूंबाचा उदरिनर्वाह भागविण्यासाठी मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आघाडीचे शासन असतांना डिसेंबर २०१३ मध्ये सामाजिक न्याय मंत्री शिवाजी मोघे यांनी पंधरा दिवसात सहावा वेतन आयोग लागू करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबई येथील अधिवेशनात काळात शिष्ठमंडळाने भेट चर्चा केली होती. त्यांनीही वसतिगृह कर्मचारींचे प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही कर्मचारींच्या शिष्ठमंडळाने भेट घेतली. त्यांना आण िसामाजिक मंत्री राजकुमार बडोले यानाही निवेदन दिले. यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. मात्र सर्वांनी दिलेले आश्वासन हवेत विरले असून कर्मचाºयांना उदरनिर्वाह करतांना नाकीनऊ आले आहे.सामाजिक न्याय विभाग या दिवाळीला शासकीय वसतिगृह व आश्रमशाळा यांना सातवा वेतन आयोग लागू करणार आहे. मग आम्हालाच का नाही, असा सवाल उपस्थित केला असून आठ हजार एकशे चार कुटुंबाकडून सातवा वेतन आयोग येत्या दिवाळीत लागू करण्याची मागणी केली आहे. या कर्मचारींनी वेतनश्रेणी कृतिसमिती स्थापन केली असून याबाबत येथील आमदार जे.पी.गावित, तहसीलदार दादासाहेब गिते यांचेसह अन्य लोकप्रतिनिधी यांनाही कर्मचारी महेंद्र पगार, विठ्ठल चौधरी, फकिरा निकम, भाऊसाहेब घांगळे, फुलसिंग गायकवाड, मंगला गावित, विमल धूम, आनंदा गवळी, अरु ण जाधव, नारायण भडांगे, रघुनाथ खंबाईत, योगिता गवळी, जयंदा टोपले, बायजा गावित, रामदास गावित, पारी गावित, मनिषा वाघ, सखाराम गावित, विठ्ठल भोये, अम्रुता गवळी, प्रकाश भोये, मधुकर वाघमारे आदी निवेदन दिले आहे.