शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

अपघाताचे खोटे फोटो व्हायरल करणाऱ्या तरूणावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 14:14 IST

सप्तशृंगगड : गेल्या दोन दिवसांपूर्वी सप्तश्रृंगगडावरील अपघाताचे खोटे फोटो व्हायरल करणाºया तरूणाविरूद्ध कळवण पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सप्तशृंगगड : गेल्या दोन दिवसांपूर्वी सप्तश्रृंगगडावरील अपघाताचे खोटे फोटो व्हायरल करणाºया तरूणाविरूद्ध कळवण पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दुसºया ठिकाणी झालेल्या अपघाताचे फोटो सप्तशृंगगड परिसराचा नामोल्लेख करून सोशल मिडीयावर व्हायरल केले होते. त्यामुळे भाविक व नागरिकांमध्ये या घटनेबद्दल गैरसमज झाला होता. त्यामुळे भाविकांकडून गडावरील ग्रामस्थ, सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट, एस.टी.डेपो.,पोलिस अधिकारी याच्यांकडे दूरध्वनीवरून अपघाताबाबतची विचारणा करीत होते. त्यामुळे भाविकांना व ग्रामस्थांना व पोलिसांना होणारा त्रास लक्षात घेता पोलिसांनी व्हॉटसप ग्रूप वरून या तरूणाचा नबंरचा शोध घेऊन त्याला पकडण्यात यश आले. त्या तरूणाचे नाव नितिन कूडंलिक महाले राहणार नरूळ ता.कळवण येथील आहे. भाविकांना भयभीत करणाराया या तरूणाविरूद्ध कळवण पोलिसांनी भादवि ५०५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक खाडे, पोलिस कॉ.योगेश गवळी, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ करीत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक