शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विखरणीसह परिसरात अक्षय प्रकाश योजनेला मंजुरी

By admin | Updated: March 20, 2017 23:56 IST

शैलेश कुमार : महिन्याभरात लेखी निविदा काढण्याचे आश्वासन ; परिसरातील शेतकऱ्यांना होणार फायदा

येवला : तालुक्यातील विखरणी उपकेंद्रातून त्वरित संबंधित सर्व गावांना अक्षय प्रकाश योजना सुरू करण्यात येणार असून, एक महिन्याच्या आत निविदा काढण्याचे लेखी आश्वासन विद्युत वितरण कंपनी मनमाड विभागाचे उपविभागीय अभियंता शैलेश कुमार यांनी दिले.याबाबत ‘लोकमत’ने दि. ९ मार्चच्या अंकात ‘अक्षय प्रकाश योजनेची मागणी’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची वीज वितरण कंपनीकडून गांभीर्याने दखल घेण्यात आली. अक्षय प्रकाश योजनेसाठी येवला-मनमाड महामार्गावरील विसापूर फाटा येथे रास्ता रोको करण्याचा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसने दिला होता. मात्र यासंदर्भात मनमाड उपविभागीय कार्यालयात झालेल्या बैठकीत एक महिन्याचा आत निविदा काढण्याचे लेखी आश्वासन मनमाड विभागाचे उपविभागीय अभियंता शैलेश कुमार यांच्याकडून मिळाल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले. एक महिन्यात यावर कार्यवाही न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा निर्णय घेण्याची भूमिका मोहन शेलार, नामदेव पगार, अशोक कोताडे, अशोक बंदरे, बाळासाहेब उशीर यांचेसह शेतकऱ्यांनी स्पष्ट केली आहे. (वार्ताहर)