शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

अभाविपचे प्रतिभा संगम संमेलन

By admin | Updated: September 23, 2016 01:01 IST

आजपासून आयोजन : महाकवी कर्डकनगरात विद्यार्थी साहित्य जागर

नाशिक : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे १५वे प्रतिभा संगम राज्यस्तरीय विद्यार्थी साहित्य संमेलन दि.२३ ते २५ रोजी गंगापूररोडवरील रावसाहेब थोरात या सभागृहात होणार आहे . या संमेलनाचे उद््घाटक म्हणून प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील उपस्थित राहणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष नीलिमा पवार यांनी दिली.पत्रकार परिषदेत यासंबंधी माहिती देताना पवार यांनी सांगितले की, शुक्र वार (दि.२३) सायं.५.३० वाजता विश्वास पाटील यांच्या हस्ते संमेलनाचे उद््घाटन होईल. तत्पूर्वी सायंकाळी ४ वाजता सावानाचे मिलिंद जहागिरदार यांच्या हस्ते ग्रंथ दिंडीस कुसुमाग्रज निवासस्थान येथून शुभारंभ होईल. रात्री ८.३० वाजता सांस्कृतिक कार्यक्र माचे आयोजन केले आहे. तसेच शनिवार (दि.२४ ) सकाळी ९ वाजता साहित्यिक अशोक बागवे यांची प्रकट मुलाखत, दुपारी ३ वाजता कथाकथन व अभिवाचन, सायंकाळी ५ वाजता मुक्तसंवाद तसेच रात्री ८.३० वाजता निवडक विद्यार्थी साहित्यिकांचे कवी संमेलन होणार आहे. रविवार (दि.२५) सकाळी ९ वाजता भाषा और साहित्य या विषयावर प्रा. डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांचे व्याख्यान होईल. स. १०.३० वाजता लेखन, स्वातंत्र्य, मर्यादा भान या विषयावर परिचर्चा होईल. दु. २.३० वाजता ‘साहित्यिकांचा आविष्कार’ या विषयावर गायक नंदेश उमप यांचे व्याख्यान आहे. सायंकाळी ४ वाजता समारोप व पारितोषिक वितरण अभिनेत्री पल्लवी जोशी यांच्या हस्ते तसेच वक्ते प्रा. प्रकाश पाठक यांचे व्याख्यान होईल .प्रदर्शनी कक्षाला नाशिकचे सुपुत्र स्व. मुरलीधर खैरनार यांचे नाव देण्यात आले आहे. व्यासपीठाला निसर्ग कवी स्व.नीलेश पाटील नाव देण्यात आले आहे. या संमेलनातसाहित्यप्रेमींनी सहभागी व्हावे, असे कार्याध्यक्ष महेश दाबक व सचिव दिनेश रणदिवे यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेला प्रा. डॉ. प्रशांत टोपे व अमोल अहिरे,योगेश मालपुरे, खलील मोमिन, प्रवीण काळोखे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)