शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सुमारे ५०० किलो दिवाळीचा फराळ विदेशात रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 00:47 IST

दिवाळीला घरी येऊ न शकलेल्या परदेशातील आपल्या आप्तेष्टांना निदान घरगुती फराळाची चव चाखायला मिळावी म्हणून नातेवाइकांनी आपल्या परदेशस्थित आप्तेष्टांना सुमारे ५०० किलोचा फराळ नाशिकहून रवाना केला आहे. टपाल खात्याच्या फराळ पाठविण्याच्या सुविधेच्या माध्यमातून नाशिकमधील फराळ थेट अमेरिका आणि रशियात पोहचला आहे. विशेष म्हणजे, यंदा यातील काही फराळ हा चीनलादेखील रवाना झाला आहे.

नाशिक : दिवाळीला घरी येऊ न शकलेल्या परदेशातील आपल्या आप्तेष्टांना निदान घरगुती फराळाची चव चाखायला मिळावी म्हणून नातेवाइकांनी आपल्या परदेशस्थित आप्तेष्टांना सुमारे ५०० किलोचा फराळ नाशिकहून रवाना केला आहे. टपाल खात्याच्या फराळ पाठविण्याच्या सुविधेच्या माध्यमातून नाशिकमधील फराळ थेट अमेरिका आणि रशियात पोहचला आहे. विशेष म्हणजे, यंदा यातील काही फराळ हा चीनलादेखील रवाना झाला आहे.  आनंद, सुख-समृद्धी आणि प्रकाशाचा सण असलेल्या दिवाळीची सर्वांनाच ओढ असते. दिवाळीतील फराळ, फटाक्यांची आतषबाजी, दिव्यांचा प्रकाश, रांगोळ्यांनी सजलेले अंगण, नवे कपडे या साºयांनी वातावरणात चैतन्य बहरते. यामुळेच या सणाला प्रत्येकाला घराची ओढ लागते. घरापासून दूर असलेले आवर्जून घरी येऊन दिवाळीचा आनंद लुटतात. मात्र साºयांनाच हे शक्य होत नाही. नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणामुळे देश-विदेशात स्थायिक झालेल्यांना घरातील या आनंद सोहळ्याचा भाग होता येत नाही. आपल्या माणसांपासून दूर असलेल्या अशा आपल्या माणसांना दिवाळीत निदान घरचा फराळ तरी मिळावा या भावनेतून नाशिकहून सुमारे ५०० ते ५५० किलोचा फराळ विदेशात टपाल खात्याच्या माध्यमातून नाशिककरांनी पाठविला आहे.  दिवाळीतील फराळ पाठविण्याची टपाल खात्याची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून नाशिकमधील असंख्य नागरिकांनी देश-विदेशात राहत असलेल्या आपल्या माणसांचा दिवाळीचा फराळ आवर्जून पाठविला.