शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
4
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
5
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
6
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
7
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
8
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
9
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
11
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
12
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
13
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
14
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
15
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
16
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
17
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
18
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
19
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
20
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश

सुरगाणा येथे आदिवासी गौरव दिन उत्साहात

By admin | Updated: August 11, 2014 00:53 IST

सुरगाणा येथे आदिवासी गौरव दिन उत्साहात

 

सुरगाणा : येथील पोलीस कवायत मैदानावर आदिवासी गौरव दिन विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी झालेल्या मेळाव्यात अनुसूचित जातीमध्ये आरक्षणासाठी धनगर समाजाने सुरू केलेले आंदोलन आदिवासींवर घाला घालणारे असून, त्यांच्या आरक्षणाच्या मागणीला तीव्र विरोध करण्यात आला. आदिवासी गौरव दिनानिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीचे आयोजन राज्य प्राथमिक शिक्षक संघटना, ग्रामसेवक युनियन, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाने केले होते. यावेळी मेळाव्याला आमदार ए. टी. पवार, माजी आमदार जे. पी. गावित, चिंतामण गावित, मोहन गांगुर्डे, गोपाळराव धूम, इंद्रजित गावित, भिका राठोड, भिका राऊत, सखाराम भोये, आनंदा चौधरी आदिंची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आदिवासींनी पारंपरिक पोशाख करून आदिवासी नृत्य, लोकनृत्य, तुरनृत्य, पावरी नृत्य, डोंगऱ्या देव, खटखुबा, माहोळ नृत्य आदि नृत्यप्रकार सादर करीत लक्ष वेधून घेतले. आदिवासी कार्यकर्त्यांनी यावेळी घोषणाबाजी केली. यावेळी प्रभाकर महाले, एन. एस. चौधरी, पांडुरंग पवार, बाळू चौधरी, मंगलदास गवळी, के. के. भोये, एस. के. चौधरी, भास्कर बागुल आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)