शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
2
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
3
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
4
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
5
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
6
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
7
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
8
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
9
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
12
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
13
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
14
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
15
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
16
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
20
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."

अभ्यागतांसाठी साकारले अभिनव ‘कम्युनिटी किचन’

By admin | Updated: September 15, 2015 23:45 IST

सुमती सोसायटी : महिलांचे व्यवस्थापन; पर्वणीत घडवतात एकीचे दर्शन

नाशिक : कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या पाहुणांची सरबराई आणि अन्य कामे करताना साऱ्याच कुटुंबांची दमछाक होते; परंतु सर्वांनीच एकत्रितरीत्या सर्वच पाहुण्यांसाठी कामे करून घेतली तर कामाचा ताण कमी होतो आणि हसत खेळत कामेही पार पडतात. शहरातील शास्त्रीनगर येथील सुमती सोसायटीने असाच उपक्रम राबविला असून, चौदा कुटुंबांनी एकत्रित येऊन कम्युनिटी किचन सुरू केले आहे. आत्तापर्यंत सहा हजार पाहुण्यांना या उपक्रमातून तृप्त केले आहे.कुंभमेळा म्हटला की भाविक नाशिकमध्ये स्नान आणि देवदर्शनासाठी येतात आणि अर्थातच आपल्या नातेवाईक किंवा परिचितांकडे उतरण्यास प्राधान्य देतात. साहजिकच ते ज्या कुटुंबांमध्ये उतरतात, तेथील महिलांची खूपच धावपळ होत असते. हेच लक्षात घेऊन गेल्या तीन कुंभमेळ्यापासून सुमती सोसायटीत कम्युनिटी किचन संकल्पना रुजली आहे. चौदा कुटुंब एकत्र येऊन आर्थिक भार उचलतात आणि घरातील महिला स्वयंपाकघराची जबाबदारी घेतात. सर्व पाहुण्यांना सोसायटीच्या मध्यवर्ती ठिकाणी मंडपात भोजनाचा आस्वाद दिला जातो. सर्वच घरातील पाहुणे आणि सर्व कुटुंब एकत्रितरीत्या स्नेहभोजन करतात. वाढण्याची जबाबदारीही या महिलाच पार पाडतात. या उपक्रमात कमलाबाई धूत, सावित्री भुतडा, आशाताई मालपाणी, कमलाबाई मणियार, निर्मल मुंदडा, विजया मुंदडा, प्रेमलता नावंदर, सुमनबाई सोनी, रक्षा साबू आणि अनिता कासट या महिला सहभागी झाल्या असून, त्याच सर्व कम्युनिटी किचनची व्यवस्था सांभाळतात.