शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

प्रभारी नगराध्यक्षपदी अभिजित काण्णव

By admin | Updated: May 8, 2017 01:09 IST

त्र्यंबकेश्वर : येथील नगरपरिषदेच्या प्रभारी नगराध्यक्षपदी अभिजित काण्णव यांची नियुक्ती करण्यात आली

लोकमत न्यूज नेटवर्कत्र्यंबकेश्वर : येथील नगरपरिषदेच्या प्रभारी नगराध्यक्षपदी अभिजित काण्णव यांची नियुक्ती करण्यात आली. मान्यवरांच्या उपस्थितीत काण्णव यांनी शनिवारी नगराध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. नगराध्यक्ष विजया लढ्ढा रजेवर गेल्याने जिल्हाधिकारी यांनी उपनगराध्य काण्णव यांची प्रभारी नगराध्यक्षपदी निवड केली. त्यानुसार काण्णव यांनी शनिवारी (दि. ६) प्रभारी नगराध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. नगरपालिकेच्या सभागृहात ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक यादवराव तुंगार यांच्या हस्ते नवनिर्वाचित नगराध्यक्ष काण्णव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शहरातील ज्येष्ठ नागरिकांसह युवा वर्ग उपस्थित होता. सत्काराला उत्तर देताना काण्णव यांनी सांगितले की, ग्रामस्थांच्या सदिच्छा-आशीर्वादाने व नगरसेवकांच्या साथीने मला या पदावर काम करण्याची संधी मिळाली. त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेला राज्य शासनाकडून अडीच कोटी रु पयांचे बक्षीस मिळाल्यानंतर प्रभारी नगराध्यक्षपदी माझी निवड झाल्याने जबाबदारी वाढली आहे. लोकोपयोगी कामांसाठी या बक्षीसरुपी मिळालेल्या रकमेचा उपयोग करण्यास मी कटिबद्ध असेल. यावेळी सामाजिक कार्यकर्ते दीपक लढ्ढा, माजी नगराध्यक्ष सुनील अडसरे व डॉ. दिलीप जोशी, योगेश तुंगार, धनंजय तुंगार, तृप्ती धारणे, यशोदा अडसरे, अनघा फडके, माधुरी जोशी आदींसह सर्व नगरसेवक, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज काण्णव, मनोज थेटे, प्रभाकर काण्णव, सुरेश गंगापुत्र, लक्ष्मीकांत थेटे, विजय शिखरे, किशोर पेंडोळे, शिवसेनेचे शहर संपर्कप्रमुख भूषण अडसरे, शहरप्रमुख सचिन दीक्षित, महेश तानपाठक आदी उपस्थित होते.