शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

अबब, जिल्ह्यात दिवसभरात दोन हजारांपेक्षा अधिक रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 02:02 IST

जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या वेगाने वाढू लागली असून, बुधवारी (दि. १६) नव्याने २ हजार ४८ रुग्ण आढळून आले. शहरात १ हजार ३०५ नवे रुग्ण, ग्रामीण भागात ६७०, तर मालेगावात ४० रुग्ण आढळून आले.

ठळक मुद्दे१६ बळी : नाशिक शहरात तेराशे कोरोनाबाधित

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या वेगाने वाढू लागली असून, बुधवारी (दि. १६) नव्याने २ हजार ४८ रुग्ण आढळून आले. शहरात १ हजार ३०५ नवे रुग्ण, ग्रामीण भागात ६७०, तर मालेगावात ४० रुग्ण आढळून आले.यामुळे जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता ५७ हजार ९८८ इतकी झाली आहे. जिल्ह्यात दिवसभरात १६ रुग्णांचा उपचारा-दरम्यान मृत्यू झाला. तसेच एक हजार ७२५ रुग्णांनी कोरोनावर मात केली. मागील आठवड्यापासून कोरोनाबधित रुग्णांचा आकडा सतत वाढत आहे. रविवारच्या तुलनेने सोमवारी कमी रुग्ण दगावले होते मात्र मंगळवारपासून पुन्हा आकडा वाढला. बुधवारी १६ रुग्ण मृत्युमुखी पडले. यामध्ये शहरातील ६, ग्रामीण ९, मालेगावात १ रुग्णांचा समावेश आहे. आता मृतांचा एकूण आकडा १ हजार १०७ वर पोहचला आहे.४६ हजार ४०५रु ग्णांचा कोरोनावर विजयनाशिक शहरात आतापर्यंत ६१४ तर ग्रामीणमध्ये ३३४ रु ग्ण कोरोनाने मृत्युमुखी पडले आहेत. दिवसभरात जिल्ह्यात २ हजार २७८ संशयित रु ग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४६ हजार ५२९ रु ग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत. सध्या जिल्ह्यात आतापर्यंत ४६ हजार ४०५ रु ग्णांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. तसेच १० हजार ४७६ रु ग्ण उपचार घेत आहेत. १ हजार ५५२ नमुना चाचणी अहवाल आतापर्यंत प्रलंबित आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या